शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

Maharashtra Election 2019 ; साकोली विधानसभा क्षेत्राचा विकास हेच माझे मुख्य ध्येय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 06:00 IST

भाजपने विकास काय असतो ते पाच वर्षात जनतेला दाखवून दिला. ज्या क्षमतेने भाजपने विकास कार्य केले, ते कुणालाही करणे अशक्य होते. शेतकरी कर्जमाफीसह विविध मोठे निर्णय घेवून शासनाने अनेक लोकोपयोगी कार्य सुरू केले. त्याचा नागरिकांना मोठा लाभही होणार आहे. धान क्षेत्रामध्ये ईथेनॉलसारखा कारखाना सुरू करून रोजगार निर्मितीवरही भर दिला जात आहे.

ठळक मुद्देपरिणय फुके : लाखांदूर तालुक्यात प्रचार सभा

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : तळागाळातील विशेषत: शेवटच्या लाभार्थ्याला योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. याबाबत भाजपने नेहमी आग्रही भूमिका घेत शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे. परिणामी असाच प्रयत्न साकोली विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक वंचित, गरीब व गरजू लोकांपर्यंत पोहचून त्यांना विकासाच्या गंगेत आणणे हेच माझे प्रथम कार्य आहे, असे प्रतिपादन साकोली विधानसभा क्षेत्राचे भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. परिणय फुके यांनी केले.लाखांदूर तालुक्यातील आसोला येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांची आथली, पाहुणगाव, डोकेसरांडी, किरमटी, परसोडी, दोनाड आदी गावांमध्येही प्रचारसभा घेण्यात आल्यात. साकोली मतदारसंघात धानासाठी कोठार नाही. सिंचनाची सुविधा नाही, आरोग्य सुविधा नाही, विजेचा प्रश्न कायम आहे, पिण्याचे पाणी, रस्ते, रोजगार अशा एक ना अनेक समस्या आहेत. या सर्व समस्या सोडवून या क्षेत्राचा सर्वांगिण विकास करण्याचे आपले ध्येय असल्याचे डॉ. फुके यांनी सांगितले.भाजपने विकास काय असतो ते पाच वर्षात जनतेला दाखवून दिला. ज्या क्षमतेने भाजपने विकास कार्य केले, ते कुणालाही करणे अशक्य होते. शेतकरी कर्जमाफीसह विविध मोठे निर्णय घेवून शासनाने अनेक लोकोपयोगी कार्य सुरू केले. त्याचा नागरिकांना मोठा लाभही होणार आहे. धान क्षेत्रामध्ये ईथेनॉलसारखा कारखाना सुरू करून रोजगार निर्मितीवरही भर दिला जात आहे. कोट्यवधी रूपयांची कामे मार्गी लागल्याचे त्यांनी सांगितले. महायुतीचे उमेदवार डॉ. परिणय फुके यांचे गावागावांत स्वागत करून रॅली काढली जात आहे. यावेळी आमदार बाळा काशीवार, वसंत ऐंचिलवार, सरोदे महाराज, वामन बोदरे, नरेश खरकाटे, विनोद ठाकरे, नूतन कांबळे, भोजराज कापगते, सुनील भोवते, भारती दिवटे, हरीष वाघमारे, प्रियंका बोरकर, राजू नाकतोडे, नेहा वाघमारे, सोफिया पठान, विकास हटवार यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.ठिकठिकाणी जंगी स्वागतपालांदूर : भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. परिणय फुके यांचे साकोली विधानसभा क्षेत्रात जंगी स्वागत करण्यात आले. पालांदुरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी आमदार बाळा काशीवार, श्याम झिंगरे, पद्माकर बावनकर, म.वा. बोळणे, भरत खंडाईत, भोजराज कापगते, डॉ. नंदुरकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :sakoli-acसाकोली