महादेवा जातो गा ऽऽऽ : महाशिवरात्रीच्या पर्वावर भंडाऱ्यात बहिरंगेश्वर मंदिर, मोहाडी तालुक्यात गायमुख, पवनी तालुक्यात डोंगर महादेव, लाखनी तालुक्यात किटाडी, लाखांदूर तालुक्यात चुलबंद नदी काठावर तर भंडारा तालुक्यात झिरी देवस्थान येथे यात्रा भरते. झिरी देवस्थानात महादेवाचा गजर करीत जाताना भाविक.
महादेवा जातो गा ऽऽऽ :
By admin | Updated: March 8, 2016 00:22 IST