शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीयांच्या निधीवर मनपाचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 22:27 IST

दोन वर्षांपासून प्रभाग क्र. १०, संजय गांधी नगर नं. २, पंचशीलनगर, लुंबिनीनगर, वडरपुरा, उत्तमनगर येथील रमाई आवास योजनेचे घरकुल मंजूर झाले आहेत.

ठळक मुद्देमंगेश मनोहरे : रमाई आवास योजनेचा ४० कोटी निधी इतरत्र वळविला

आॅनलाईन लोकमतअमरावती : दोन वर्षांपासून प्रभाग क्र. १०, संजय गांधी नगर नं. २, पंचशीलनगर, लुंबिनीनगर, वडरपुरा, उत्तमनगर येथील रमाई आवास योजनेचे घरकुल मंजूर झाले आहेत. सदर घरकुल शासनाने २०१५ लाच रमाई आवास योजनेला ४० कोटी रुपयांचा निधी मनपाला दिला. परंतु, मागासवर्गीयांचा निधी असल्यामुळे सदर निधी गोरगरीबांच्या कल्याणार्थ न लावता मनपाने सदर मागासवर्गीयांच्या निधीवरच डल्ला मारून रमाई आवास योजनेचा निधी इतर विभागामध्ये वळती केला आहेत. याचबरोबर मनपाच्या अधिकारी, कर्मचाºयांच्या कामचुकार वृत्तीमुळे अनेक नागरिकांवर अन्याय होत आहे.रमाई आवास योजनेच्या निधीतून मनपाला मागील अनेक वर्षांपासून बँकेतर्फे व्याज मिळत असून सदर व्याजाचे रक्कमेमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार होऊन मनपाने सदर योजनेत घोटाळा केल्याचे निष्पन्न होते. तेव्हा ताबडतोब प्रभाग क्र. १० मधील नागरिकांना रमाई आवास योजनेचा लाभ घ्यावा, असे ठिय्या आंदोलनाद्वारे मनपा आयुक्तांना मनपाचे माजी सभापती तथा माजी नगरसेवक मंगेश मनोहरे, मिनी महापौर तथा प्रभाग क्र. १० च्या नगरसेविका माला देवकर यांनी निवेदन दिले. ठिय्या आंदोलनामुळे तीन दिवसांत प्रभागातील नागरिकांना घरकुल देण्याचे लेखी आश्वासन मनपा आयुक्त हेमंत पवार यांनी दिले. प्रभागातील योगेश देवकर, सदाशिव शंभरकर, वंदना गडलिंग, अनुसया वानखडे, संगीता मोहोड, रेखा पुडके, ललीता गावंडे, अनिता डोंगरे, मीना खडसे, उषा मेश्राम, कमला बोहरिय्या, सुनंदा मेश्राम, प्रमिला साबळे, रंजना गणवीर, श्यामराव मेश्राम, द्रोपदा चौधरी, सक्सेन श्यामकुंवर, सरोज मनवर, दिलीप घोडे, संभाजी वाघमारे, अशोक भोगे आदी उपस्थित होते.