शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

मधुकर कुकडे यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 22:29 IST

भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे खासदार मधुकर कुकडे यांनी भंडारा जिल्हाधिकारी यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे खासदार मधुकर कुकडे यांनी भंडारा जिल्हाधिकारी यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली.भंडारा शहरातील जीवनदायी वैनगंगा नदीमध्ये असलेले इर्केनिया वनस्पती काढण्याबाबद सकारात्मक चर्चा करण्यात आली, शेतकऱ्यांसाठी रात्रीचे भारनियमन बंद करण्याबाबद चर्चा करण्यात आली. तसेच शेतकºयांना तुडतुडा रोगाची नुकसान भरपाई शेतकºयांचे खात्यामध्ये जमा होणे सुरू झाले, अशा शेतकºयांचे खात्यामधून बँकांनी पिककर्जाचे पैसे वसूल करण्यात येवू नये अशा सूचना बँकांना देण्याबाबद सकारात्मक चर्चा करण्यात आली. जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा, महिला रुग्णालयाचे बांधकाम, वाहतूक पोलिसांची सामान्य नागरिकांसोबत अरेरावी इतर महत्वाचे विषयांवर जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांचेशी चर्चा करण्यात आली. त्यावेळी प्रदेश सरचिटणीस धनंजय दलाल, डॉ. रविंद्र खानखेडे, डॉ. जगदीश निंबार्ते, विजय खेडीकर, बाळा गभणे, नरेंद्र झंझाड, आनंद बोदेले, सचिन बडवाईक उपस्थित होते.