शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

माडगी पर्यटनस्थळ घोषित; विकास थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 21:37 IST

विदर्भाची मिनी पंढरी म्हणून प्रसिध्द माडगी (देव्हाडी) हे धार्मिक व पर्यटन स्थळ असून राज्य शासनाने पर्यटनस्थळाची घोषणा एक ते दीड वर्षापूर्वी केली, पंरतु येथील विकासकामे मात्र रखडली आहेत. १ कोटी ९० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. केवळ ६० लाखांची कामे झाली आहेत. उर्वरित कामे कधी होाार असा प्रश्न पडला आहे.

ठळक मुद्देकामे कासवगतीने : ६० लाख खर्च , १ कोटी ३० लाख रुपयांची प्रतीक्षा
<p>लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : विदर्भाची मिनी पंढरी म्हणून प्रसिध्द माडगी (देव्हाडी) हे धार्मिक व पर्यटन स्थळ असून राज्य शासनाने पर्यटनस्थळाची घोषणा एक ते दीड वर्षापूर्वी केली, पंरतु येथील विकासकामे मात्र रखडली आहेत. १ कोटी ९० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. केवळ ६० लाखांची कामे झाली आहेत. उर्वरित कामे कधी होाार असा प्रश्न पडला आहे.तुमसर-गोंदिया राज्यमार्ग व मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर वैनगंगा नदीपात्रात नृसिंह -विरसिंग यांचे मोठे मंदिर असून अण्णाजी महाराजांच्या सानिध्याने हे स्थळ पवित्र झाले आहे. २०० फुट शिळेवर हे मंदिर असून नयनरम्य स्थळ म्हणून राज्य शासनाने पर्यटन स्थळ घोषित केले. दरवर्षी येथे लाखो भाविकांची यात्रा भरते. विदर्भाची मिनी पंढरी म्हणून हे क्षेत्र महाराष्ट्र व मध्यप्रदेशात प्रसिध्द आहे. पर्यटन स्थळ घोषनेनंतर सुमारे ६० लाखांचा निधी येथे खर्च करण्यात आला.यात मंदिरापर्यंत जाण्याकरिता रस्ता तयार करणे, मंदिराला सरंक्षण भिंत व इतर कामे करण्यात आली. सिमेंटीकरण, भक्त निवास, सभागृह, स्वयंपाक गृह, शौचालये इत्यादींची कामे अजूनपर्यंत झाली नाहीत. सुमारे १५ कामांचा यात समावेश आहे.मागील अनेक वर्षापासून पर्यटनस्थळाची प्रतिक्षा होती. ती घोषीत झाली. परंतु पर्यटनस्थळी कामे पूर्ण करण्याची गरज आहे. निधी देऊन रखडलेली कामे येथे शासनाने त्वरित करावी. परिसरातील बेरोजगारांना रोजगार प्राप्त होण्यास मदत होईल.- इंजि. विपील कुंभारेयुवा काँग्रेस नेते,माडगी (दे.)