शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

लकी ड्रॉ, गेम शो उत्साहात

By admin | Updated: April 21, 2016 00:38 IST

लोकमत सखी मंचतर्फे जवाहरनगर येथील संगीता भुजाडे बेला येथील मनीषा इंगळे व समृद्धीनगर येथील दीपा टेंभुर्णे यांच्या राहत्या घरी ...

भंडारा : लोकमत सखी मंचतर्फे जवाहरनगर येथील संगीता भुजाडे बेला येथील मनीषा इंगळे व समृद्धीनगर येथील दीपा टेंभुर्णे यांच्या राहत्या घरी लकी ड्रॉ व वन मिनिट गेम शोचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील सखी महिला व युवतींनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.विजेत्या स्पर्धकांना अतिथींच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात विविध प्रकारचे मनोरंजनात्मक गेम्स् सखींना खेळविण्यात आले. त्यात ‘सिट अप वन लेग’ , एलिफंट रायनो, डांसिंग ग्रृप व बलुन ब्लास्ट त्यात जवाहरनगर येथील हेमा गजभिये, कुंदा नारनवरे व रश्मी कुमार यांनी बाजी पटकाविली तसेच गोल्ड प्लेटेड नथ करिता अर्चना गाडगे भाग्यवान विजेता ठरली. सिल्वर कोटेड क्वाईन करिता कुंदा नारनवरे, पुनम मडावी, नम्रता बागडे, पुजा बन्सोड, उर्मिला चकोरे, साधना काटकर, सुरेखा हरडे व रोशनी बिसेन विजयी ठरल्या. बेला येथील ज्योती बांते, शालु जिभकाटे, रंजिता साठवणे व कोमल उईके तर ज्योती बांते गोल्ड प्लेटेड नथ करिता भाग्यवान ठरली. सिल्वर कोटेड क्वाईन करिता पुष्पा चेटुले, शीतल भोंगाडे, मंजुषा लोंदासे, स्मिता रामटेके, स्रेहा ढोबळे यांनी प्राप्त केले.समृद्धीनगर येथे हर्षदा निंबार्ते, कोमल बेहलपांडे, स्मिता बडवाईक व करिश्मा उगलमुगले यांनी बाजी मारली तर गोल्ड प्लेटेड नथ करिता सुरेखा लांडगे, भाग्यवान ठरली. सिल्वर कोटेड क्वाईनकरिता मंजु उजवणे, लता कटकवार, सत्यशिला मेश्राम, शिला फेंडर, अनिता हिवराळे, लता कोचे लकी ठरल्या. कार्यक्रमाचे नियोजन व संचालन जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार तर आभार विभाग प्रतिनिधी संगिता भुजाडे, मनिषा इंगळे व दिपा टेंभुर्णे यांनी मानले. सखी विभाग प्रतिनिधी स्रेहा वरकडे, मंदा पडोळे, सरला पशिने व संध्या रामटेके यांनी सहकार्य केले. (मंच प्रतिनिधी)