शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त समितीच्या साक्षीने प्रेमीयुगल विवाहबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 22:26 IST

घरात अठराविश्व दारिद्र असतांना कुटूंबाला उदरनिर्वाह कसा चालणार, या हेतूने वाहन चालविण्याचा काम करणारा अमित घोडेस्वार व आई-वडील शेतीचा व्यवसाय करीत मुलीला उच्च शिक्षण अर्थात बि कॉम प्रथम वर्षाला असलेली पल्लवी गायधने यांचे दोन वर्षापासून प्रेम संबंध जुळले. परिणामी ठाणा येथील तंटामुक्त गांव समितीने दोघांचे लग्न साधेपणाने लावून दिले.

ठळक मुद्देठाणा पेट्रोलपंप येथील घटना : संसारोपयोगी साहित्याचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : घरात अठराविश्व दारिद्र असतांना कुटूंबाला उदरनिर्वाह कसा चालणार, या हेतूने वाहन चालविण्याचा काम करणारा अमित घोडेस्वार व आई-वडील शेतीचा व्यवसाय करीत मुलीला उच्च शिक्षण अर्थात बि कॉम प्रथम वर्षाला असलेली पल्लवी गायधने यांचे दोन वर्षापासून प्रेम संबंध जुळले. परिणामी ठाणा येथील तंटामुक्त गांव समितीने दोघांचे लग्न साधेपणाने लावून दिले.मुलगी ही चिखली येथील शेतकरी यशवंत गायधने यांची मुलगी पल्लवी (२३) हीचा ठाणा पेट्रोलपंप येथील दिवंगत राजकुमार घोडीस्वार यांचा मुलगा वाहन चालक व दहावीपर्यंत शिक्षण घेतले. अमितशी प्रेमसंबंध झाला. मुलीच्या आई-वडीलांला या लग्नास विरोध होता. मात्र मुलगी लग्नास ठाम असल्याने व दोन्ही म्हणजे पल्लवी व अमित यांचे प्रमाणपत्राचे पडताळणी केले असता, लग्नास काहीच हकरत नसल्याचे जाणविले. पल्लवी व अमित यांच्या अर्जाचा विचार करीत ग्रामपंचायत ठाणा येथील तंटामुक्त सभागृहात साधेपध्दतीने विवाह लावून देण्यात आले. यावेळी, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष जयपाल लांजेवार, समिती सदस्य फरजाना शेख, पंचायत समिती माजी सदस्या अनुसया बांगळकर, उपसरपंच अरविंद तिरपुडे, धम्मशिला मेश्राम, मुलाची आई राजमाता घोडेस्वार, वासनिक, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र किंर्देले, निकेतन चवरे, प्रशांत देशभ्रतार, ग्रामविकास अधिकारी एच.डी. सतदेवे, रतन बोरकर उपस्थित होते.