शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

बंदीच्या नावावर ग्राहकांची लूट

By admin | Updated: September 6, 2015 00:30 IST

राज्यात विविध पेय व खाद्य पदाथार्चे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. त्यात देश-विदेशातील विविध कंपन्या आपल्या मालाची जास्त विक्री व्हावी, ...

प्रशासनाचे दुर्लक्ष :खाद्य पदार्थ व गुटख्याची विक्री लाखनी : राज्यात विविध पेय व खाद्य पदाथार्चे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. त्यात देश-विदेशातील विविध कंपन्या आपल्या मालाची जास्त विक्री व्हावी, यासाठी विविध माध्यमांद्वारे वस्तू व पेयजलाची जाहिरात करुन आकर्षित करतात. गुटखा विक्रीवर शासनाने बंदी घातली आहे. तरीसुध्दा गुटखाची सर्रास विक्री केली जात आहे.नामांकित कंपनीद्वारे निर्मित वस्तू गाव खेड्यात पोहचल्या असून काही महिने अल्पदरात नफा-तोटा सहन करत मालाची विक्री केली जात आहे. त्यानंतर खाद्य पदार्थ वा पेयजल विक्री बंदीच्या नावावर जादा दर आकारून ग्राहकांची लूटमार केली जात आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. जिल्ह्यात मागील कित्येक वर्षांपासून सुगंधित तंबाखूची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. मात्र संबंधित अधिकाऱ्यांच्या थातुरमातूर कामामुळे परिस्थिती जैसे थे दिसून येत आहे. त्यात बंदीच्या निर्णयामुळे ग्राहकांना एकप्रकारचे वेठीस धरल्याचे दिसून येत आहे. चिल्लर व थोक व्यापाऱ्यांद्वारे भाववाढ होत असून श्रीमंत बनण्याच्या लालसेपोटी मालाची दुप्पटीने विक्री केली जात आहे. यात ग्राहकांना आर्थिक कोंडीत पकडण्यात येत आहे. सुगंधित तंबाखूवर बंदी असली याची सर्रास विक्री सुरू आहे. यात सुगंधित तंबाखुचा खर्रा २० रूपयाला विकला जात आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांची लूट होत आहे. त्यामुळे शासनाच्या बंदीचा काय फायदा असा सवाल नागरिकांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)