शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; खोटी आश्वासने देऊन सत्ताधाऱ्यांनी जनतेची फसवणूक केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 21:52 IST

धानाला भाव नाही, सिंचनाच्या सोयी नाही, पिण्याच्या पाण्यासाठी वनवण भटकंती करावी लागते, रोजगाराच्या बाता करून पोट भरत नाही, जीएसटी, नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. सत्ताधारी भाजपाने खोटी आश्वासने देवून जनतेची फसवणूक केली, असे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

ठळक मुद्देतुमसर तालुक्यातील विविध गावात प्रचार सभा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धानाला भाव नाही, सिंचनाच्या सोयी नाही, पिण्याच्या पाण्यासाठी वनवण भटकंती करावी लागते, रोजगाराच्या बाता करून पोट भरत नाही, जीएसटी, नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. सत्ताधारी भाजपाने खोटी आश्वासने देवून जनतेची फसवणूक केली, असे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.राष्ट्रवादी-काँग्रेसचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या प्रचारार्थ तुमसर तालुक्यातील विविध गावात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार मधुकर कुकडे, माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, प्रमोद तितीरमारे, जिल्हा परिषद सदस्य प्रतीक्षा कटरे, देवचंद ठाकरे, विठ्ठलराव कहालकर, माजी नगराध्यक्ष विजय डेकाटे उपस्थित होते. विकास करण्यासाठी सक्षम उमेदवाराची गरज असते, असे सांगून खासदार पटेल म्हणाले, शेतकरी, शेतमजूर व कामगारांची दैना झाली आहे. विकासाचा मुद्दा समोर करून विकास कुणाचा झाला हे तुम्हाला ठाऊक आहे. तुम्हाला नरेंद्र मोदी हवे की प्रफुल्ल पटेल हवे हे तुम्हीच ठरवा. आलेली संधी हुकली तर पुन्हा पश्चाताप करण्याची वेळ येईल, ती येऊ देवू नका, अशी साद मतदारांना पटेल यांनी घातली. तालुक्यातील चुल्हाड, सितासावंगी, हसारा आणि तुमसर येथे आयोजित प्रचारसभांना नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhandara-gondiya-pcभंडारा-गोंदियाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019