शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीचा उतारा आता शेतकºयांच्या मानगुटीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 23:42 IST

भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाला तोंड देत आहे. असे असताना मागीलवर्षीच्या दुष्काळाची परतफेड करण्यासाठी शासनाने दहा पानाचा आॅनलाईन उतारा आता शेतकºयांच्या मानगुटीवर आणून बसविला आहे.

ठळक मुद्देप्रफुल पटेल यांचा आरोप : लाखांदूर येथे कार्यकर्त्यांची सभा

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाला तोंड देत आहे. असे असताना मागीलवर्षीच्या दुष्काळाची परतफेड करण्यासाठी शासनाने दहा पानाचा आॅनलाईन उतारा आता शेतकºयांच्या मानगुटीवर आणून बसविला आहे. कर्जमाफीच्या नावावर शेतकºयांना वेठीस धरण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला.लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित कार्यकर्ता सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, अविनाश ब्राम्हणकर, वासुदेव तोंडरे उपस्थित होते. यावेळी खा.पटेल म्हणाले, शासनाने कर्जमाफीचे धोरण हे शेतकºयांसाठी डोकेदुखी ठरली आहे. आॅनलाईनमुळे ‘नको रे बाबा पीक कर्ज’ असे म्हणण्याची वेळ बळीराजावर आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याशी चर्चा करून कर्जमाफीची आॅनलाईन प्रणाली बंद करण्याची मागणी केल्याचे सांगितले. शेतकºयांना मुबलक वीज पुरवठा झाला पाहिजे, पीक कर्ज तातडीने मिळाले पाहिजे. सध्या भंडारा-गोंदिया जिल्ह्यात अपुºया पावसामुळे दुष्काळसदृष्य स्थिती निर्माण झालेली असताना राज्य शासनाने ठोस उपाययोजना करून, शेतकºयांना मदतीचा हात द्यावा. जेणेकरून शेतकºयांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. येत्या काळात सत्तेत येण्यासाठी आतापासुनच दोन्ही जिल्ह्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी शेतकºयांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहुन न्याय मिळवुन देण्यासाठी तत्पर राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी बालु चुन्ने, सुभाष राऊत, देविदास राऊत, गोपीचंद राऊत, दीपक चिमनकर, धनराज ढोरे, प्रियंक बोरकर, कल्पना जाधव, विनोद ढोरे, देवेंद्र चौबे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.