शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

लाखनीत जनावरांनी भरलेला ट्रक उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 21:59 IST

येथील बसस्थानकासमोर जनावरांनी भरलेला मिनीडोअर ट्रक भरधाव वेगात रायपूरकडून नागपूरकडे जात असताना एका आॅटोला धडक दिल्यानंतर असंतुलित झाल्याने उलटला. या ट्रकमध्ये असलेल्या ११ म्हशी जखमी झाल्या. ही घटना बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्दे बसस्थानकासमोरील घटना : गुरांना कोंबून अवैध वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : येथील बसस्थानकासमोर जनावरांनी भरलेला मिनीडोअर ट्रक भरधाव वेगात रायपूरकडून नागपूरकडे जात असताना एका आॅटोला धडक दिल्यानंतर असंतुलित झाल्याने उलटला. या ट्रकमध्ये असलेल्या ११ म्हशी जखमी झाल्या. ही घटना बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.बसस्थानकासमोरील आॅटो क्र. एम.एच. ४० - ७०३७ ला मिनीडोअर ट्रक सी.जी. ०७ - २२०६ ने धडक दिली. मिनीडोअर ट्रक असंतुलीत झाल्याने राष्ट्रीय महामार्गावर उलटला. अवैधपणे जनावरे वाहून नेणार ट्रक उलटल्यानंतर ट्रकचा चालक व जनावरांचे मालक पळून गेले.अपघात झाल्यानंतर ११ म्हशींना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. जखमी म्हशींवर प्राथमिक उपचार करून म्हशींना गोवर्धन गोवंश सेवा व गोविज्ञान अनुसंधान केंद्र, बरडकिन्ही येथे पाठविण्यात आले. ११ म्हशींची किंमत अंदाजे ५ लक्ष रुपये सांगण्यात येते.लाखनी पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ट्रकमधील जनावरांची अवैधपणे वाहतूक होत असून ट्रकमधील ११ म्हशी कत्तलखान्यात नेण्यात येत असाव्यात असा अंदाज लाखनी पोलिसांनी व्यक्त केला आहे.