शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कालव्यात पडलेल्या सांबराला जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 21:46 IST

गोसी प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात पडलेल्या सांबराला मैत्र वन्यजीव संरक्षण संस्था आणि वनविभागाने जीवदान दिले. महत्प्रयासाने या सांबराला बाहेर काढून त्याला सुखरूप जंगलात सोडण्यात आल्याची घटना पवनी तालुक्यातील गुडेगाव येथे शुक्रवारी घडली.

ठळक मुद्देगुडेगावची घटना : मैत्र वन्यजीव संरक्षण संस्था व वनविभागाचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोसी प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात पडलेल्या सांबराला मैत्र वन्यजीव संरक्षण संस्था आणि वनविभागाने जीवदान दिले. महत्प्रयासाने या सांबराला बाहेर काढून त्याला सुखरूप जंगलात सोडण्यात आल्याची घटना पवनी तालुक्यातील गुडेगाव येथे शुक्रवारी घडली.गोसी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या साखळी क्रमांक १७९६० परिसरात गुडेगाव वनविभागाच्या बिट क्रमांक ३१० मध्ये सांबर पडल्याची माहिती वनविभागाला शुक्रवारी सकाळी ९ वाजता मिळाली. धानोरीचे बिट रक्षक ए.व्ही. खेंते यांनी ही माहिती आपल्या वरिष्ठांसह मैत्रचे सचिव महाधव वैद्य यांना दिली. माहिती मिळताच मैत्रची टीम व वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सध्या गोसी धरणाचे पाणी कालव्यात नसल्याने सांबर मनुष्याचे अस्तित्व दिसताच घाबरून कोरड्या कालव्यातून सैरावैरा धावू लागले. त्यामुळे बचावात मोठी अडचण निर्माण झाली. चार तासाच्या प्रयत्नानंतर सांबराला कालव्याच्या बाहेर सुरक्षित काढण्यात आले.या बचावासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी कोमल जाधव, मैत्रचे अध्यक्ष महादेव शिवरकर, बिट रक्षक एस.एस. करपते, ए.व्ही. खेंते, एच.एम. जायभाये, एन.पी. कंगाले, डी.एफ. राठोड, मदतनीस आर.एम. कुर्झेकर, आर.व्ही. जनबंधू, आर.के. रामटेके, टी.व्ही. कुंभले, देविदास क्षीरसागर, विठोबा मडावी, बकाराम वरठी तसेच मैत्रचे माधव वैद्य, रत्नपाल धारगावे, राहूल वाघमारे, महेश मठीया, प्रफूल्ल रामटेके, गजानन जुंबळे, अमोल वाघधरे, चंद्रकांत काटेखाये, चंदू देशमुख, चेतन हेडावू, मनोज भुरे आणि जगदीश रेवतकर यांनी परिश्रम घेतले.