शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

डीएमएलटी पदवीधारकांना कायद्याचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 23:33 IST

राज्य शासनाने पॅरॉमेडिकल कायद्यांतर्गत डी.एम.एल.टी. पदवी धारकांना परवानगी दिली असतानाही अन्य संघटना अप्रचार करीत आहेत. डीएमएलटी पदवी धारकांना राज्य शासनानेच कायद्यांतर्गत अधिकार दिले असल्याचे पॅथॉलॉजिस्ट संघटनेचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन : परवानगी असतानाही होतोय अप्रचार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य शासनाने पॅरॉमेडिकल कायद्यांतर्गत डी.एम.एल.टी. पदवी धारकांना परवानगी दिली असतानाही अन्य संघटना अप्रचार करीत आहेत. डीएमएलटी पदवी धारकांना राज्य शासनानेच कायद्यांतर्गत अधिकार दिले असल्याचे पॅथॉलॉजिस्ट संघटनेचे म्हणणे आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पॅॉिलॉजिस्ट संघटनेने निवेदन पाठवून स्पष्टीकरण दिले आहे.महाराष्ट्र राज्य पहिले असे राज्य आहे की, ज्यात पॅरॉमेडिकल कायद्यांतर्गत डीएमएलटी पदवी धारकांना कायद्याचा अधिकार मिळनू दिला आहे. त्यामुळेच या पदवी धारकांना व्यवसाय करण्यास परवानगी मिळाली आहे. परंतु सवोच्च न्यायालयाचा हवाला देवून अन्य संघटनेमार्फत पॅथॉलॉजिस्ट विरूद्ध शडयंत्र रचले जात आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या व्यवसायीकांवर त्यांच्याच लेबॉरेटरीतून रक्त व मलमुत्र आदींची तपासणी करावी याबाबत दबाव निर्माण केला जात आहे. क्लिनीकल लेबॉरेटरीज राज्य श ासन व विद्यापिठांच्या मान्यताप्राप्त डीएमएलटी, पीजीडीएमटी, एडीएमएलटी पदवी व पदवीका प्राप्त सभासदांकडूनच चालविली जात असल्याचेही संघटनेने स्पष्ट केले आहे. निवेदन देताना पॅथॉलॉजिस्ट संघटनेचे दिलीप बोरकर, परीघ गजभिये, आशिष बंसोड, भरत पिथोडे, नरेंद्र गौतमे, ओमकार नखाते, आदी उपस्थित होते.