शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

एल.डी. गिऱ्हेपुंजे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 23:15 IST

येथील इंडियन मेडिकल असोसिएशनचे आधारस्तंभ, विविध सामाजिक चळवळीचे प्रणेते आणि भंडाराभूषण डॉ. एल.डी. उपाख्य लोकनाथ गिऱ्हेपुंजे यांचे वृद्धापकाळाने रविवारी सायंकाळी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : येथील इंडियन मेडिकल असोसिएशनचे आधारस्तंभ, विविध सामाजिक चळवळीचे प्रणेते आणि भंडाराभूषण डॉ. एल.डी. उपाख्य लोकनाथ गिऱ्हेपुंजे यांचे वृद्धापकाळाने रविवारी सायंकाळी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते.डॉ. एल.डी. गिऱ्हेपुंजे यांनी वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून भंडारा शहरात नवा आदर्श निर्माण केला होता. केवळ वैद्यकीय व्यवसाय नव्हे तर अनेक सामाजिक चळवळीत त्यांचा मोलाचा वाटा होता. अनेक वर्ष ते संताजी सेवा मंडळाचे अध्यक्ष होते. या माध्यमातून त्यांनी समाजाला एका सुत्रात बांधले होते. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या भंडारा शाखेचे ते आधारस्तंभ होते.शहरातील कोणत्याही कार्यक्रमात डॉ. गिऱ्हेपुंजे यांची उपस्थिती असायची. बाल संस्कार शिबिर असो की, कोणताही कार्यक्रम डॉ. गिऱ्हेपुंजे यांच्याशिवाय कार्यक्रम पुढे जात नव्हता. अशा या समाजसेवी डॉ. गिऱ्हेपुंजे यांचे मरणोपरांत नेत्रदान करण्यात आले. त्यांच्या मागे डॉ. जयंत गिऱ्हेपुंजे व मोठा आप्त परिवार आहे. मंगळवार १४ मे रोजी सकाळी ८.३० वाजता वैनगंगा घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.