शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

खुनाच्या तपासाकरिता एलसीबी पथक दाखल

By admin | Updated: July 21, 2016 00:25 IST

कोष्टी शेतशिवारातील युवकाच्या खुनाचे रहस्य अद्याप उलगढलेले नाही.

चौकशी सुरुच : पाच दिवसानंतरही प्रगती नाहीतुमसर : कोष्टी शेतशिवारातील युवकाच्या खुनाचे रहस्य अद्याप उलगढलेले नाही. पाच दिवसानंतरही आरोपींचा सुगावा लागलेला नाही. दरम्यान खुनाच्या तपासाकरिता भंडाऱ्यावरून एलसीबी पथक येथे दाखल झाले.विनोद अशोक धुर्वे (२८) रा.गांधी वॉर्ड, देव्हाडी याचा मृतदेह कोष्टी शेतशिवारातील विहिरीत संशयास्पद स्थितीत आढळला होता. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. तुमसर पोलिसांनी दुसऱ्या दिवशी चार संशयीतांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी पोलिसांनी केली. परंतु कोणत्याही निष्कषापर्यंत पोलीस पोहचले नाही. तुमसर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि ३०२ कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान भंडारा येथून गुन्हे अन्वेशन विभागाचे एक पथक चौकशीकरिता आले. आरोपींची शोध मोहीम त्यांनी राबविली आहे. चार संशयीतांना चौकशीनंतर तुमसर पोलिसांनी सोडले. या खुनाचे रहस्य उलगडण्याऐवजी ते वाढत आहे. येथे सुपारी देवून तर खुन केला नाही असा प्रश्न उपस्थित होते. आरोपींचा कोष्टी शेतशिवाराशी कोणते ‘कनेक्शन’ आहे, याची चाचपणी सुरु आहे. शेतशिवारातील मार्ग, विहिर, पुराव्यांचा अभाव यामुळे हा खुन थंड डोक्याने केल्याची शक्यता बळावली आहे. (तालुका प्रतिनिधी) युवकाच्या खूनप्रकरणी अद्याप कोणत्याच निष्कर्षापर्यंत पोहोचले नाही. रिपोर्टची तपासणी सुरु आहे. संशयीतांची चौकशी करण्यात आली. गरज पडल्यास त्यांना परत बोलविण्यात येईल.- विक्रम साळीउपविभागीय पोलीस अधिकारी, तुमसर