शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

'रोपे आपल्या दारी' चा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 22:09 IST

वनक्षेत्र कार्यालय साकोली येथे शासनाचे १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत रोपे आपले दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्देविविध प्रजातीच्या वृक्षांची लागवड : साकोली वनविभागाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : वनक्षेत्र कार्यालय साकोली येथे शासनाचे १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत रोपे आपले दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार बाळा काशिवार, नगराध्यक्ष धनवंता राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार डहाट, खंडविकास अधिकारी तडस, वनसंशोधन अधिकारी भीगारे, वनक्षेत्राधिकारी आरती उके उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात वृक्षांची पुजा करुन करण्यात आली. त्यानंतर वनकार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यात काजु, आंबा आवळा अशा विविध झाडांची लागवड करण्यात आली.संचालन व्ही. एफ. सेलोकर यांनी तर, आभार वनरक्षक सपना सेलोकर यांनी मानले.