शहरं
Join us  
Trending Stories
1
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
2
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
3
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
4
सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
5
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
7
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
8
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
9
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
10
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
11
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
12
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
13
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
14
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
15
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
16
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
17
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!
18
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
19
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
20
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त

ओलीत जमीन झाली बिगरओलीत

By admin | Updated: May 26, 2016 01:38 IST

अडयाळ येथील श्रीकृष्ण सखाराम कुंभलकर भूमापन क्रमांक ५६० खाते क्रमांक १२७ व एकून जमीन १.४८ हेक्टर आर. असून

चौकशीची मागणी : प्रकरण अड्याळ तलाठी साझा क्रमांक २ मधीलअड्याळ : अडयाळ येथील श्रीकृष्ण सखाराम कुंभलकर भूमापन क्रमांक ५६० खाते क्रमांक १२७ व एकून जमीन १.४८ हेक्टर आर. असून या जमीनीला क्रमांक १४४२ च्या तलावाचे पाणी लागू असल्याचे स्पष्ट लिहले आहे. महत्वाचे म्हणजे सन २०१४-१५ पर्यंत जमीन ओलीत असल्याचा सातबारा ही तलाठी कार्यालयातून मिळत असे परंतु यावर्षी हा सातबारा ओलीताचा न मिळता बिगरओलिताचा मिळाल्याने या शेतकऱ्यांला जबर धक्काच बसला आहे.भारतातील ब्रिटीश राजवटीत १८१४ सालच्या अधिनियमानुसार ग्रामीण भागातले सरकारी हिशोब व दप्तर सांभाळण्यासाठी तलाठी (पटवारी) या पदाची निर्मीती केली गेली. १९१८ साली महाराष्ट्रातील ‘वतने’ समाप्त केल्या गेली. पगारी तत्वावर तलाठी पदे सुरु झाली. ग्रामीण भागाच्या नोंदवह्या अद्यावत ठेवणे, दैनंदिन कार्यावर लक्ष ठेवणे, गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेणे, सरकार व जनता या मधील कष्टाचे काम करणे, नैसर्गिक आपत्तीची माहिती मंडळ अधिकारी व तहसीलदारास देणे, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम १५४ नुसार नोंद करणाऱ्याने किंवा जिल्हाधिकारी यांनी कळविलेले संपादन यांचे नोंदवहीत विवरण होणे असे अनेक महत्वाचे कर्तव्य तलाठीला लागु आहेत.तलाठी कार्यालयात होणारा अनधिकृत काम म्हणजे ज्यांची शेतजमीन ओलीत आहे तिला बिगरओलीत करणे आणि ज्यांची बिगर ओलीत आहे तिला चिरीमीरी देऊ न तिला ओलीत एकंदरीत काळा कारभार झाल्याचे समजते. तत्कालीन कर्मचाऱ्यांच्या काळातच हा सर्व गैरप्रकार झाल्याचे बोलले जात आहे. जमीन ओलीताची बिगरओलीत करण्याचा अधिकार कोणाला आहे आणि कोणतया कारणास्तव हा कारभार करण्यात आला. एकंदरीत या अशा कारभारामुळेच की काय लोकांचा शेतकऱ्यांचा मन:स्ताप वाढत आहे. याकडे विशेष चौकशी समिती नेमून या प्रकरणाची खोलवर चौकशी व्हावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाही व्हावी यासाठी जिल्हाधिकारी यांनी याकडे विशेष लक्ष घालावे अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)