शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

लाखनीच्या पतसंस्थेत दरोड्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 00:36 IST

येथील अक्षय नागरी पत संस्थेच्या इमारतीत शिरून चोरट्यानी ट्राँगरूमसह तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. या पतसंस्थेतील रोख सुरक्षित आढळून आली.

ठळक मुद्देरोकड सुरक्षित, तिजोरी फोडण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : येथील अक्षय नागरी पत संस्थेच्या इमारतीत शिरून चोरट्यानी ट्राँगरूमसह तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. या पतसंस्थेतील रोख सुरक्षित आढळून आली.येथील समर्थ महाविद्यालयाजवळ बँकेचा दर्जा असलेली अक्षय नागरी सहकारी पतसंस्था आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी लोखंडी हत्याराने चॅनलगेटचे कुलूप तोडले. दरवाजा फोडून आत प्रवेश केला. सीसीटीव्हीचे वायर कापून टाकले. त्यानंतर चोरट्यांनी ट्राँगरूप आणि तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु काहीही हाती लागलेले नाही.विशेष म्हणजे बँकेत असलेली एक लाख ९० हजाराची रोख सुरक्षीत आहे. या बँकेत लॉकर सुविधा असून शहरातील अनेकांचे मौलवान दागिने आणि ऐवज ठेवण्यात आले आहे. या घटनेने लाखनी शहरात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Robberyचोरी