शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीएनएस प्रणालीत लाखांदूर पोलीस स्टेशन जिल्ह्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:33 IST

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केला गौरव लाखांदूर: १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत सीसीटीएनएस प्रणालीत कोर अप्लिकेशन ...

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केला गौरव

लाखांदूर: १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत सीसीटीएनएस प्रणालीत कोर अप्लिकेशन सॉफ्टवेअर अंतर्गत १०० टक्के नोंद पूर्ण करून लाखांदूर पोलीस स्टेशनने भंडारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. सदर क्रमांक प्राप्त केल्याने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी सदर प्रणालीची यशस्वी कामगिरी पार पाडणा-या सचिन कापगते या पोलीस अंमलदाराचा प्रशस्तिपत्र देऊन गौरव केला आहे. सदर गौरव पोलीस अधीक्षक कार्यालयात करण्यात आला.

पोलीस विभागांतर्गत ऑनलाइन प्रक्रियेचा अवलंब करून गुन्हे व गुन्हेगारांची माहिती उपलब्ध केली जात आहे. त्यानुसार येथील पोलीस ठाण्यांतर्गत गत वर्षभरात येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सर्व घटना, गुन्हे यासह अन्य गुन्ह्याच्या नोंदी सदर प्रणालीत शंभर टक्के नोंद करण्यात आली आहे. सदर कामगिरी करणारे लाखांदूर पोलीस स्टेशन जिल्ह्यात प्रथम ठरल्याने जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी येथील पोलीस अंमलदाराचा प्रशस्तिपत्र व शुभेच्छांसह गौरव केला आहे. सदर गौरवाबद्दल तालुक्यातील जनतेत येथील पोलीस प्रशासनाचे कौतुक केले जात आहे.