शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांचा अभाव

By admin | Updated: November 20, 2015 01:34 IST

लाखनी तालुका निर्मितीला १४ वर्ष पूर्ण होऊ न ही रिक्त पदांची निर्मिती न झाल्याने कामाचा व्याप दिवसेंदिवस वाढत आहे.

पालांदूर : लाखनी तालुका निर्मितीला १४ वर्ष पूर्ण होऊ न ही रिक्त पदांची निर्मिती न झाल्याने कामाचा व्याप दिवसेंदिवस वाढत आहे. वाढता कामाचा व्याप पाहता पदांचा अनुशेष भरुन काढणे अगत्याचे आहे. मात्र राजकीय इच्छाशक्तीच्या निष्क्रियतेमुळे १४ वर्षात एकही पदाची निर्मिती होऊ शकली नाही. लोकप्रतिनिधींनी मनात आणले तर अगदी ३ महिन्यात शक्य आहे. परंतु उदासिनता वाढल्याने जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.निवडणूक विभाग, निराधार योजनेला स्वतंत्र कर्मचारी नाही. त्यांच्यावर अधिकचा भार वाढत आहे. सेवाभाव यामुळेच कमी झाल्याने भ्रष्टाचाराला आमंत्रण दिले जाते. शासन-प्रशासनाला कळते पण वळत नाही हेच म्हणावे लागते. गल्ली ते दिल्ली एकहाती सत्ता असूनही रेंगाळलेली कामे होत नसल्याने जनतेमध्ये कमालीची नाराजी आहे. रस्ते-इमारती बांधून विकास होणार का? याचा विचार लोकप्रतिनिधींना करायचा आहे., असा सवाल होत आहे. सामान्य व्यक्तीला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता ज्या-ज्या घटकांची गरज आहे ते प्रथमत: करणे अगत्याचे आहे. पण तसे न झाल्याने याही शासनाचे ‘येरे माझ्या मागल्या’ असेच म्हणावे लागेल. तालुक्याचा बेधडक विकासाभिमुख नेतृत्वाची खरी गरज आहे. निवडणूकीत दिलेल्या आश्वासनांची आठवण लोकप्रतिनिधींनी करुन तत्परता दाखविण्याची मागणी लाखनी तालुकावासियांनी केली आहे. (वार्ताहर)