शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
4
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
5
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
6
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
7
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
8
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
9
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
10
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
11
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
12
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
13
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
14
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
15
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
16
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
17
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
18
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
19
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी

तुमसरच्या राष्ट्रीयीकृत बँकेत सोईसुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 05:00 IST

बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक प्रदीप हंबर्डे यांच्याशी शिवसेनेच्या प्रतिनिधी मंडळाने खातेदारांच्या समस्येबाबत नुकतीच भेट घेऊन चर्चा केली. ओल्या दुष्काळाचे सावट असून बाजारात आर्थिक मंदी आहे. व्यापारी चिंतेत आहेत. बँकेतील पैसे काढून संसाराचा गाढा हाकण्याचा त्यांचा प्रत्यय आहे. पैशाकरिता नागरिक बमकेत दररोज येतात, परंतु त्यांना येथे त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देखातेदारात असंतोष : शिवसेना शिष्टमंडळाची बँक व्यवस्थापकांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शहराच्या मध्यभागी असलेल्या बँक आॅफ इंडिया राष्ट्रीयीकृत बँकेत मोठ्या प्रमाणात असुविधा असून त्याचा खातेदारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यात ई बँकिंग, वाहनांची पार्किंग, वरिष्ठ नागरिकांची स्वतंत्र रांग नाही. कर्मचाऱ्यांची पदे रिक्त, खातेदारांच्या पासबुक नोंदी, कर्ज देण्यास टाळाटाळ इत्यादी बाबींचा समावेश आहे.बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक प्रदीप हंबर्डे यांच्याशी शिवसेनेच्या प्रतिनिधी मंडळाने खातेदारांच्या समस्येबाबत नुकतीच भेट घेऊन चर्चा केली. ओल्या दुष्काळाचे सावट असून बाजारात आर्थिक मंदी आहे. व्यापारी चिंतेत आहेत. बँकेतील पैसे काढून संसाराचा गाढा हाकण्याचा त्यांचा प्रत्यय आहे. पैशाकरिता नागरिक बमकेत दररोज येतात, परंतु त्यांना येथे त्रास सहन करावा लागत आहे.रामकृष्ण नगरात सदर शाखा आहे. येथे ई-बँकींग नाही. खातेदारांच्या पासबुकची नोंद होत नाही. ज्येष्ठ नागरिकांची स्वतंत्र रांग नाही. त्यामुळे खातेदारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रिजर्व बँकेने नियमाप्रमाणे सर्व बँकांना कामकाजाची वेळ निश्चित ठरवून दिली आहे, परंतु काही बँका या नियमांचे पालन करीत नाही. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष दिसत आहे. खातेदारांना बँकेत त्रास यापुढे झाला तर संबंधित कर्मचाºयांसह व्यवस्थापकांना शिवसेना काळे फासल्याशिवाय राहणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. शिष्टमंडळात शिवसेना शहर प्रमुख नितीन सेलोकर, तरुण बेरोजगार समितीचे संयोजक अमित मेश्राम, महिला आघाडी प्रमुख रेखा आंबीलढुके, प्रवीण गुप्ता, नितेश वाडीभस्मे, शाखा प्रमुख राहुल बाणासुरे, निखीलेश गजभियेसह शिवसैनिक उपस्थित होते.

टॅग्स :bankबँक