शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जीवनाची किल्ली युवकांच्या हातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2017 00:22 IST

सोळावं-सतरावं वर्षे हे परिवर्तनाचे वर्षे आहे. मेंदूला योग्य वळण लावणार आहे. स्पर्धापरीक्षे विषयी ग्रामीण युवकामध्ये यशस्वी विषयी सभ्रम आहे.

करिअर मार्गदर्शन शिबिर : राम वाघ यांचे प्रतिपादनलोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : सोळावं-सतरावं वर्षे हे परिवर्तनाचे वर्षे आहे. मेंदूला योग्य वळण लावणार आहे. स्पर्धापरीक्षे विषयी ग्रामीण युवकामध्ये यशस्वी विषयी सभ्रम आहे. स्पर्धा परीक्षेत सहभाग घेऊन दुरू सारा. यातून आत्मविश्वासाला बळ मिळतो. प्रश्न म्हणजे इच्छा नाही. इच्छामुळे जीवन घडत नाही. इरादाने जीवन घडतो. त्यासाठी सामर्थबुद्धी जागृत असावी. परिणामी जिवनाची रेलगाडी चालविण्याची चाबी युवकांच्या हातात आहे, असे प्रतिपादन आकार फाँडेशनचे संचालक राम वाघ यांनी केले.संत जगनाडे महाराज तेली समाज संघटना व ओम सत्यसाई कला विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या सभागृहात करीअर मार्गदर्शन शिबिरात मुख्य मार्गदर्शक म्हणून राम वाघ बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष सुभाष वाडीभस्मे हे होते. यावेळी नेटवर्क संगठण येजुकेशनचे संचालक जगदीश वैद्य, संस्था सचिव चंद्रशेखर गिरडे, कोषाध्यक्ष अरविंद आकरे, तेली समाज संघटनेचे अध्यक्ष गोरखनाथ कृपाण उपस्थित होते. जगदीश वैद्य म्हणाले की, परिवर्तनशिल वर्षाकडे पाहणाऱ्या दृष्टीकोन सकारात्मक, असावा करीअर प्रगतीसाठी आवड, क्षमता निर्माण करा, अध्यक्षीय भाषणात संस्था अध्यक्ष सुभाष वाडीभस्मे म्हणाले की संत जगनाडे महाराज तेली समाज संघटनेचे अध्यक्ष गोरखनाथ कृपाण उपस्थित होते. जगदीश वैद्य म्हणाले की, परिवर्तनशिल वर्षाकडे पाहणाऱ्या दृष्टीकोन सकारात्मक, असावा करीअर प्रगतीसाठी आवड, क्षमता निर्माण करा, अध्यक्षीय भाषणात संस्था अध्यक्ष सुभाष वाडीभस्मे म्हणाले की संत जगनाडे महाराज तेली समाज संघटनाचे कार्य वाखाण्याजोगे आहे. यांचे युवकांनी आपल्या अंगी गुण घ्यावे. दिशाहीन जीवन जगण्यापेक्षा गुणवत्तापुर्ण व सुसंस्कृत जीवन जगावे. यासाठी यशाची थोरामोठाचे आदर्श पुढे ठेवून पुढील कार्य करावे. आपण आपल्यामधील आत्मविश्वास जागृत करावा, यशस्वी जिवनाचे शिल्पकार बना, एक दिवशीय शिबिराप्रसंगी परिसरातील युवक, विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे आई-वडील मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक चंद्रशेखर गिरडे यांनी केले. संचालन आभार इंद्रजित कुर्झेकर यांनी केले. यशस्वितेसाठी तेली समाज संघटना पदाधिकारी, सदस्य, महाविद्यालयाचे पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.