शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सकारात्मक विचार ठेवून कुठलेही काम मनापासून करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 23:00 IST

कुठल्याही क्षेत्रात आपण काम करीत असतांना सकारात्मक विचार ठेवून आणि मनापासून काम केले तर त्याचा निश्चितच फायदा होतो. फळ चांगले हवे असेल तर कामही चांगले करावे लागते, असे जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांनी सांगितले.

ठळक मुद्देजिल्हा माहिती अधिकारी रवी गिते म्हणतात,

भंडारा : कुठल्याही क्षेत्रात आपण काम करीत असतांना सकारात्मक विचार ठेवून आणि मनापासून काम केले तर त्याचा निश्चितच फायदा होतो. फळ चांगले हवे असेल तर कामही चांगले करावे लागते, असे जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांनी सांगितले.जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना जनसामान्यापर्यंत पोहचविल्या जातात. लोक कल्याणकारी योजनांची माहिती पोहचविण्यासाठी आम्ही सकारात्मक दुष्टीकोण ठेवतो. सामाजिक जाणिवा जोपासत शेवटच्या घटकांपर्यंत माहिती कशी पोहचेल आणि त्याला लाभ कशा होईल याचा आम्ही विचार करतो. आपण केलेले चांगले कामच आयुष्यभर लक्षात राहते. चांगल्या कामाचे चांगले फळ मिळते. आणि वाईट काम केल्याच वाईट फळ मिळणार हे निश्चितच. त्यामुळे प्रत्येकाने या मकरसंक्रातीच्या पर्वापासून मनापासून सकारात्मक काम करण्याची गरज आहे. आपल्या कामातून आनंद मिळवत समाजहित जोपासले पाहिजे, असे रवी गिते म्हणाले.द्वेष आणि मत्सराचा मनावर आणि शरीरावरही विपरित परिणाम होतो. सकारात्मक विचार ठेवल्यास त्यातून निश्चितच चांगले घडू शकते. नकारात्मक वातावरण दूर करण्यासाठी ‘लोकमत’ ची ‘गुड बोला, गोड बोला’ ही मोहीम अतिशय उपयुक्त असल्याचे गिते म्हणाले.