शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामात राजकारण दूर ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 22:36 IST

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तुमसर नगर परिषदेने देशात ४० व्या क्रमांकावरून १५ व्या स्थानी भरारी घेतली. पुन्हा १५ दिवस वेळ आहे.

ठळक मुद्देना.महादेव जानकर : तुमसर नगर परिषद देशात १५ व्या क्रमांकावर

आॅनलाईन लोकमततुमसर : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तुमसर नगर परिषदेने देशात ४० व्या क्रमांकावरून १५ व्या स्थानी भरारी घेतली. पुन्हा १५ दिवस वेळ आहे. प्रथम क्रमांकावर येण्याकरिता सामूहिक प्रयत्न करा. विकासकामातून राजकारणाला दूर ठेवा. पश्चिम महाराष्ट्रात विकासासाठी विरोधी व सत्ताधारी पक्ष एकत्र येतात. प्रगतीसाठी हे सूत्र महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केले.तुमसर नगरपरिषदेला ना.महादेव जानकर यांनी शनिवारला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी नगराध्यक्ष, नगरसेवक, पत्रकारांशी चर्चा केली. यावेळी आ.चरण वाघमारे, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, उपाध्यक्ष कांचन कोडवानी, मुख्याधिकारी अर्चना मेंढे, भाजपचे जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी उपस्थित होते.यावेळी ना. जानकर म्हणाले, मानव विकास निर्देशांकात तुमसरचा समावेश करण्यात आला आहे. त्यात राज्यातील २५ तालुक्यांचा समावेश आहे. नगर परिषदेने दरडोई उत्पन्नाचे सर्व्हेक्षण करावे. त्यामुळे बेरोजगार महिला, पुरूषांची माहिती होईल. त्यानुसार उपाययोजना करता येईल. शासनाकडून भरपूर निधी मिळतो. त्याचा लाभ स्थानिकांना होईल. तुमसर विधानसभा क्षेत्रात फिरते पशुचिकित्सक मंजूर करण्यात आले आहे. राज्यात प्रथम तुमसरला हा मान मिळाल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छता उपक्रमांचे ना. जानकर यांनी समाधान व्यक्त केले.आ.वाघमारे यांनी विविध विषयावर मत व्यक्त केले. यावेळी सभापती रजनीश लांजेवार, मेहताबसिंग ठाकूर, नगरसेवक किशोर भवसागर, गीता कोंडेवार, श्याम धुर्वे, प्रमोद घरडे, राजा लांजेवार, कैलास पडोळे, राजू गायधने, सचिन बोपचे, भारती धार्मिक, अर्चना भुरे, सुनिल पारधी, शिला डोये, विकास लांजेवार, पंकज बालपांडे, गौरव नवरखेले, डॉ.गोविंद कोडवानी, ललीत शुक्ला, अनिल जिभकाटे, मतीनभाई, योगेश रंगवानी, वहीदखान, सुनिल मेश्राम, मुन्ना फुंडे, दुग्ध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी उपस्थित होते.