शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सोनी येथे रंगला जावई-सासरे यांच्यात कबड्डी सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 06:00 IST

जावई व सासरे यांच्यातील कबड्डीचा रोमांचक सामना लाखांदूर तालुक्यातील सोनी येथे न्यु संमिश्र क्रीडा मंडळाच्यावतीने पार पडला. या सामन्याचे हे ५१ वे वर्ष होते. दिवाळी सणानिमित्त यागावी कबड्डी स्पर्धेचे परंपरेनुसार आयोजन केले जात असते. प्रथेनुसार नवीन जावई विरूद्ध गावातील तरूण मुले ही सासऱ्यांची भूमीका वठवित असतात.

ठळक मुद्देपंचक्रोशितील बघ्यांची गर्दी : जावई गटाने जिंकला सामना, मंडई उत्सवाचे आयोजन

दयाल भोवते।लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : कबड्डी हा मैदानी खेळ डोळ्यासमोर येताच सात खेळाडू अन् बघ्यांची गर्दी हा प्रसंग आठवतो. असाच एक कबड्डीचा चुरशीचा व तेवढाच गमतीदार कबड्डीचा खेळ सोनी येथे आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे हा सामना जावई विरूद्ध सासरे असा रंगल्याने पंचक्रोशीतील बघ्यांनीही मोठी गर्दी केली होती.जावई व सासरे यांच्यातील कबड्डीचा रोमांचक सामना लाखांदूर तालुक्यातील सोनी येथे न्यु संमिश्र क्रीडा मंडळाच्यावतीने पार पडला. या सामन्याचे हे ५१ वे वर्ष होते. दिवाळी सणानिमित्त यागावी कबड्डी स्पर्धेचे परंपरेनुसार आयोजन केले जात असते. प्रथेनुसार नवीन जावई विरूद्ध गावातील तरूण मुले ही सासऱ्यांची भूमीका वठवित असतात. झालेल्या रोमहर्षक सामन्यात जावयांनी सासरच्या गटावर दोन गळ्यांनी मात देत सामना जिंकला. परिणामी सासरे वरचढ जावई असा मिश्लियुक्त चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगली होती.या खेळाच्या माध्यमातून जावई व सासºयाचे संबंध दृढ व्हावे व जीवनात खेळाडूवृत्ती जोपासली जावी या उद्देशाने या खेळाडून प्रमुख संदेश दिला जातो. जावयांच्या गटाचे नेतृत्व अरविंद भोयर यांनी तर सासरे गटाचे नेतृत्व निखिल पिलारे यांनी केले. पंचाची भूमीका वसंत एेंचिलवार व महादेव माकडे यांनी उत्कृष्ठपणे पार पाडली.

टॅग्स :Kabaddiकबड्डी