शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

‘जरा याद करो कुर्बानी’ पंधरवडा

By admin | Updated: August 9, 2016 00:33 IST

केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सुचनेनुसार भारत देश हा स्वातंत्र्य प्राप्तीच्या ७० व्या वर्षात पदार्पण करीत असल्यामुळे ....

सर्व शाळांमध्ये साजरा होणार : मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सूचनाअशोक पारधी  पवनी केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सुचनेनुसार भारत देश हा स्वातंत्र्य प्राप्तीच्या ७० व्या वर्षात पदार्पण करीत असल्यामुळे राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये आझादी ७० याद करो कुर्बाणी हा पंधरवाडा ९ ते २३ आॅगस्टदरम्यान साजरा करण्याचे शासन आदेश धडकले आहेत.शासनाने दिलेल्या आदेशान्वये ९ पैकी एक उपक्रम प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांनी साजरा करावा तर उच्च माध्यमिक शाळांनी दोन उपक्रम साजरे करावयाचे ओहत. उपक्रमात शाळेच्या विद्यार्थ्यांनी जवानांसाठी शुभेच्छा कार्ड तयार करावीत आणि जवळच्या एपीओ सेंटरवर ती पाठवावीत, विद्यार्थ्यांनी सामुहिक वृक्षारोपण मोहिम राबवावी. शाळांनी १८५७ च्या स्वातंत्र्य चळवळी विषयी माहिती देऊ शकणाऱ्या तसेच स्वातंत्र्याच्या लढ्याविषयी माहिती देणाऱ्या व्यक्तींना आमंत्रित करावे. यामध्ये लेखक, सेना दलातील जवान, निवृत्त व कार्यरत असावेत यामध्ये राज्यातील हुतात्म्यावर विशेष भर असावा. चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध लेखन स्पर्ध, स्वातंत्र चळवळ व थीम ठेवून खेळाचे आयोजन करणे, धावण्याच्या स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, देशभक्ती गीत गायन स्पर्धा ह्यांचा समावेश करावा. २३ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व मंडळाशी संलग्नीत शाळामधील विद्यार्थ्यांनी (खाजगी अनुदानित/ विनाअनुदानीत शाळांसह) राष्ट्रगीताचे समूहगान करावयाचे आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये पंधरवाडा साजरा करण्यात येईल याची दक्षता आयुक्त शिक्षण यांनी घ्यावी त्यांना कार्यक्रमाचे समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे.