शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

कोंढा येथे ज्येष्ठांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 22:15 IST

वैनगंगा मानवता सेवा संघ लाखनी व कोंढा गावकरी यांच्यातर्फे गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, कोंढा येथे आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिनानिमित्त भंडारा जिल्ह्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा (कोसरा) : वैनगंगा मानवता सेवा संघ लाखनी व कोंढा गावकरी यांच्यातर्फे गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, कोंढा येथे आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिनानिमित्त भंडारा जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय जेष्ठांचा सत्कार करण्यात आला.अध्यक्षस्थानी गांधी विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. आनंद जिभकाटे होते. अतिथी म्हणून बे.तू. आगाशे, अध्यक्ष मानवसेवा संघ लाखनी, संयोजक ए.भ. पाखमोडे, कार्याध्यक्षता ह. भुरे, सचिव झा. म. नेवारे, सहसचिव ह.रा. मोहतुरे, स्रेही मित्रमंडळाचे अध्यक्ष प्र. सी. सोनवाने, प्रार्चा सुरेश जिभकाटे यांच्या उपस्थितीत पार पडले.यावेळी भंडारा राजकीय व सामाजिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करून आपला वेगळा ठसा उमटविणारे सामाजिक कार्यकर्ते ललीतकुमार थानथराटे तुमसर, माजी नगराध्यक्ष रामदास शहारे भंडारा, माजी जि.प. उपाध्यक्ष पंढरी सावरबांधे कोंढा, सामाजिक कार्यकर्त्या मायाबाई मोटघरे, विरली खंदार, सेवानिवृत्त शिक्षक नामदेव शेंडे जांभोरा, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख सीताराम दोनोडे मासळ, सेवानिवृत्त नौसेना अधिकारी विजय भुते लाखनी, माधव येळेकर उसगाव चांदोरी, वसंता भुरे कोसरा यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचन्ह देऊन अ‍ॅड. आनंद जिभकाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अ‍ॅड. जिभकाटे यांनी या सर्व मान्यवरांनी जिवनात एक ध्येय ठरवून समाजाची सेवा केली. यासाठी कठोर परीश्रम घेतले. समाज घडल तर राष्ट्र घडेल हे तत्व ठेवणाºया या सर्वांना मानाचा मुजरा देतो, असे सांगितले, असे कर्तूत्वान व्यक्तीची आज गरज असल्याचे सांगितले. प्रास्ताविक एस.जी. गोरले यांनी अहवाल वाचन संयोजक ए.भ. पाखमोडे यांनी केले. संचालन दिनेश पंचबुद्धे व आभार पु.वा. सपाटे यांनी केले. कार्यक्रमासाठी गांधी विद्यालय येथील शिक्षक, विद्यार्थी मानवता सेवा संघ, लाखनीच्या सदस्यांनी सहकार्य केले.