शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

जांबमध्ये अवतरला गाडगेबाबांचा अनुयायी

By admin | Updated: July 29, 2016 00:32 IST

संत गाडगे महाराज यांचे कार्य निरंतर चालू ठेवण्याकरिता कुटुंबाची पर्वा न करता मिळेल ते खावून स्वेच्छा, सफाई ...

७३ हजार गावांमध्ये केली स्वच्छता : भारतभ्रमण करून सफाई व कीर्तन करतात रमेश लेदे जांब (लोहारा) संत गाडगे महाराज यांचे कार्य निरंतर चालू ठेवण्याकरिता कुटुंबाची पर्वा न करता मिळेल ते खावून स्वेच्छा, सफाई व समाज जागविण्याचे कार्य संत गाडगे महाराज यांचे शिष्य विठ्ठल महादेव पाटील रा.जमनापूर जि.बिदर (कर्नाटक) हे करीत आहेत. सन १९४७ पासून आपण विविध राज्यातील गावांमध्ये जावून त्या गावातील नाली, रस्ते, सफाईचे कार्य करून सायंकाळी समाजप्रबोधन (कीर्तन) करीत असल्याची माहिती दिली. भारत दौरा करून विविध राज्यातील ७२ हजार ९९० गावातील नाली, रस्ते, सफाई काम केल्याची माहिती दिली. रस्त्यांनी फिरून जेवण मागत नाही. ज्यांनी आणून दिले तेच खावून आपला पोट भरत असतात. अनेक गावामध्ये अनेक दिवस उपाशी राहून सफाई व किर्तनाचे कार्य केल्याची माहिती दिली. आज ते ७० ते ७५ वर्षाचे असले तरी निरंतर गावागावात जावून सफाई, स्वच्छ व किर्तनाचे कार्य विनामुल्य करीत आहेत. त्यांच्याकडे आजही अनेक ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र पहावयास मिळते. तो प्रत्येक गावात ७ ते ८ दिवस राहून स्वच्छतेचे कार्य करून पुढचे गाव गाठत असतात. ते यापूर्वी कांद्रीत होते. आज जांब मध्ये नाली साफ, स्वच्छता व किर्तनाचे कार्य करीत आहेत. यांनी या कार्याकरिता शासनाची कोणत्याच योजनेचा फायदा घेतला नसल्याचे सांगण्यात येते.