शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचाºयांचे जेलभरो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 22:33 IST

राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या राज्यव्यापी बेमुदत संपाच्या आवाहनानुसार ११ सप्टेंबरपासून अंगणवाडी कर्मचारी संपावर आहेत.

ठळक मुद्देशेकडोंना अटक व सुटका : संपाचा २६ वा दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या राज्यव्यापी बेमुदत संपाच्या आवाहनानुसार ११ सप्टेंबरपासून अंगणवाडी कर्मचारी संपावर आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह जेलभरो आंदोलन करण्यात आला.या आंदोलनात शेकडो अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या होत्या. अंगणवाडी कर्मचाºयांना पोलिसांनी जिल्हा कचेरी समोरून अटक करून पोलीस मुख्यालयात घेऊन गेले. सायंकाळी उशिरा यासर्वांची जामीनावर सुटका करण्यात आली.राज्यातील अंगणवाडी कर्मचारी मानधनवाढ, पोषण आहार रकमेत वाढ, बालके व गरोदर महिलांच्या देखभालीसाठी असलेल्या शासकीय योजनांची परिणामकारकता वाढविण्यात यावी व इतर मागण्यांसाठी या कर्मचाºयांनी संप पुकारले आहे.अंगणवाडी कर्मचाºयांच्या बेमुदत संपाचा आज २६ दिवस होऊनही राज्य सरकार संप संपविण्याऐवजी संप फोडण्याचा आणि चिघळविण्याचा प्रयत्न करीत आहे.संपकरी अंगणवाडी कर्मचाºयांची एकजुट भक्कम असून सन्मानजनक तोडगा निघाल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असेही कृती समितीने स्पष्ट केले आहे.या अनुषंगाने गुरूवारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे, जिल्हाध्यक्ष सविता लुटे, जि. कार्याध्यक्ष हिवराज उके व एचएमएसच्या अध्यक्ष किसनाबाई भानारकर यांच्या नेतृत्वात मंडळ जेलभरो आंदोलनात सहभागी झाले.यात प्रामुख्याने दिलीप उडाणे, सिवता लुटे, हिवराज उके, किसनाबाई भानारकर, मंगला गजभिये, त्रिवेणी माकडे, अल्का बोरकर, रिता लोखंडे, शोभा बोरकर, मंगला रंगारी, गौतमी मंडपे, पुष्पा हुमणे, सुनंदा चौधरी, लहाना राजूरकर, कविता, सुषमा जांभुळकर, शमीमबानो खान, छाया क्षीरसागर, ललीता खंडाईत, वंदना बघेले, अनिता घोडीचोरे, छाया गजभिये, आशा रंगारी, उषा रंदिवे, विजया काळे, विद्या गणवीर इत्यादींचा समावेश होता.