शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

वीरगतीप्राप्त सैनिकांच्या विधवांना सरळ सेवेत सामावून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 23:12 IST

देशाचे रक्षण करीत असताना ज्या सैनिकांना विरगती प्राप्त झाली त्या सैनिकांच्या विधवांना सरळ सेवेत सामावून घेण्यात यावे यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल.

ठळक मुद्देचंद्रशेखर आलेगावकर : पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेची सभा

आॅनलाईन लोकमतभंडारा : देशाचे रक्षण करीत असताना ज्या सैनिकांना विरगती प्राप्त झाली त्या सैनिकांच्या विधवांना सरळ सेवेत सामावून घेण्यात यावे यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. तसेच माजी सैनिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी संघटना प्रयत्न करील असे प्रतिपादन शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेचे राज्याध्यक्ष चंद्रशेखर आलेगावकर यांनी केले.पटवारी भवन भंडारा येथे पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना जिल्हा भंडाराची त्रेमासिक सभा आयोजित करण्यात आली होती .यावेळी सभेला मार्गदर्शन करताा आलेगावकर यांनी वरील प्रतिपादन केले. याप्रसंगी संघटनेचे राज्य चिटणीस अजय चव्हाण, भंडारा जिल्हाध्यक्ष छगनलाल गायधने, सचिव रमेश लोहबरे, सल्लागार रामभाऊ साठवणे, सल्लागार सुधाकर लुटे, उपाध्यक्ष अरुण अतकरी, सहसचिव दिलीप खांदाळे, कोषाध्यक्ष आलोक बोरकर, संयोजक सुनिल गिºहेपुंजे यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेमध्ये माजी सैनिकांना ग्रॅज्युयटीचा लाभ, जिल्ह्याच्या ठिकाणी मुलामुलींचे वसतिगृह लवकरात लवकर तयार करणे, सीएसडी कॅन्टीन व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चिती बाबत चर्चा करण्यात आली. सर्व मागण्या लवकरात लवकर शासनाकडून पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन उपस्थित पदाधिकाºयांनी दिले. तसेच शासनातर्फे वीरगती झालेल्या सैनिकांचा पाल्यांना मोफत शिक्षणाची घोषणा केली असल्याची माहिती दिली. संचालन सुधाकर लुटे यांनी केले तर आभार रमेश लोहबरे यांनी मानले.