शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पवनारा पूल देतोय अपघातास आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 21:50 IST

तुमसर - कटंगी (बालाघाट) आंतराज्यीय मार्गावरील पवनारा शिवारातील पूल धोकादायक ठरत असून आतापर्यंत येथे अनेक अपघात घडले आहेत. दोन दिवसापूर्वी सदर पूलाजवळ कोळसा वाहून नेणारा ट्रक उलटला होता. जुन्या पूलाजवळच नवीन पूल समांतर बांधला आहे. नवीन पूलावर प्रवेश करताना रस्त्यावर खचका पडला आहे. वळणमार्गावर पूल असल्याने काही वाहने जुन्या पूलाच्या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करतात. यामुळे येथे अपघातात वाढ होत आहे.

ठळक मुद्देवळणमार्गावरील पूल : ब्रिटीशकालीन पूल पाडले, जुने पोचमार्ग धोकादायक
<p>लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर - कटंगी (बालाघाट) आंतराज्यीय मार्गावरील पवनारा शिवारातील पूल धोकादायक ठरत असून आतापर्यंत येथे अनेक अपघात घडले आहेत. दोन दिवसापूर्वी सदर पूलाजवळ कोळसा वाहून नेणारा ट्रक उलटला होता. जुन्या पूलाजवळच नवीन पूल समांतर बांधला आहे. नवीन पूलावर प्रवेश करताना रस्त्यावर खचका पडला आहे. वळणमार्गावर पूल असल्याने काही वाहने जुन्या पूलाच्या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करतात. यामुळे येथे अपघातात वाढ होत आहे.आंतरराज्यीय मार्ग हा वर्दळीचा असून पवनारा शिवारातील पूलाजवळ सतत अपघातात वाढ होत आहे. अपघात प्रवणस्थळ म्हणून याची ओळख निर्माण झाली आहे. ब्रिटीशकालीन पूल येथे यापूर्वी होता. आयुष्य संपल्याने येथे नवीन पूल तयार करण्यात आला. जुने पूल त्यानंतर पाडण्यात आले. परंतु जुन्या पूलांचे पोचमार्ग मात्र तसेच ठेवण्यात आले. दोन्ही मार्गावर डांबरीकरण असल्याने भरधाव वाहने जुन्या पोचमार्गावरूनच जातात. अचानक त्यांना रस्ता बंद दिसतो. यामुळे वाहने अनियंत्रित होवून अपघाताची येथे शक्यता बळावली आहे. नवीन पूलावर प्रवेश करताना दोन्ही बाजूला मोठे खचके पडले आहेत. भरधाव वाहने या खचक्यातून उसळी घेतात. येथे वाहने अनियंत्रित होवून अपघाताच्या घटना घडल्या आहेत. रस्ता व पूल एकमेकास समांतर करण्याची गरज येथे आहे. दोन्ही बाजूच्या डांबरी रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी डांबरीकरण उखडले आहे. वळणमार्गावरील पोचमार्ग (पूल) दुरुस्ती करण्याची गरज आहे. वळणावर पूल असल्याने तो धोकादायक ठरू नये, याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने खबरदारी घेण्याची गरज आहे.पवनारा शिवारातील पुलाच्या पोचमार्गावर खचके पडले असून ते धोकादायक आहे. जुने पुल पाडल्यानंतर जुना पोचमार्गही उध्वस्त करण्याची गरज होती. पोचमार्गाच्या दोन्ही बाजूला सूचना फलक लावण्याची गरज आहे. येथे नेहमीच अपघात घडत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावे.-संगीता सोनवानेजिल्हा परिषद सदस्य, चिखला