शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

गोसे फाटा ते विरली रस्ता देतोय अपघाताला आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 22:01 IST

पवनी तालुक्यातील गोसे फाटा ते सोनेगाव रस्त्याची दैयनीय अवस्था निर्माण झाली आहे. रस्त्याचे डांबरीकरण नाहीसे होऊन मोठमोठे जीवघेणे खड्डे निर्माण झाले आहेत. येथील सरपंच रविकांत आरीकर यांनी रस्ता दुरुस्तीसाठी वारंवार निवेदन दिले तरीही मात्र याकडे दुर्लख केले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालोरा : पवनी तालुक्यातील गोसे फाटा ते सोनेगाव रस्त्याची दैयनीय अवस्था निर्माण झाली आहे. रस्त्याचे डांबरीकरण नाहीसे होऊन मोठमोठे जीवघेणे खड्डे निर्माण झाले आहेत. येथील सरपंच रविकांत आरीकर यांनी रस्ता दुरुस्तीसाठी वारंवार निवेदन दिले तरीही मात्र याकडे दुर्लख केले जात आहे.एखाद्याचा जीव गेल्यावर रस्ता दुरुस्तीसाठी प्रशासनाला जाग येईल का? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.गोसे फाटा ते विरली खंदार रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या ५ किमी रस्त्यावर पावसाळ्यात खड्यात पाणी साचल्याने चार चाकी तर दुरच पायी सुध्दा चालता येत नाही. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.याच रस्त्याने विद्यमान आमदार रामचंद्र अवसरे यांचे ब-याच वेळी आगमन झाले परंतू त्याचे सुध्दा याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. संबंधित विभागाने तात्काळ याकडे लक्ष दयावे अशी मागणी येथील अतूल मेश्राम, संगणक परिचालक, मनुश्वर आरीकर, गंगाधर आजबले व ग्रामस्थांनी केली आहे.