शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महिला अत्याचाराचा तपास एलसीबीकडे सोपवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 22:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : लाखनी तालुक्यातील मासलमेटा येथील ४० वर्षीय विवाहितेचे आपत्तीजनक फोटो काढून तिच्यावर चार वर्ष लैंगिक ...

ठळक मुद्देपरमानंद मेश्राम: महिना लोटूनही आरोपी मोकाटच

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लाखनी तालुक्यातील मासलमेटा येथील ४० वर्षीय विवाहितेचे आपत्तीजनक फोटो काढून तिच्यावर चार वर्ष लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास थंडबस्त्यात आहे. महिना लोटूनही आरोपी मोकाट फिरत आहे. तपासात दिरंगाई करणाऱ्या महिला अधिकाऱ्याला निलंबित करुन तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता परमानंद मेश्राम यांनी येथे पत्रपरिषदेतून केली.मासलमेटा येथील विवाहितेची २०१४ मध्ये प्रकृती बिघडली होती. त्यावेळी रामनाथ कुंजीलाल पारधी (४५) रा. मासलमेटा हा तिच्या घरी गेला. औषधाच्या नावाखाली त्याने एक गोळी तिला खाण्यास दिली. त्यामुळे ती बेशुद्ध झाली. त्यावेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्याचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढले. त्यानंतर सदर फोटो दाखवून तिच्यावर सतत चार वर्ष अत्याचार केले. हा प्रकार पतीला सांगितल्यास जीवे मारून टाकू अशी धमकी दिली. विवाहितेचे आपत्तीजनक फोटो अनेकांच्या मोबाईलवर पाठविले.गंभीर गुन्हा असताना लाखनी पोलीसांनी तपासकार्य थंडबस्त्यात आहे. तपास सोडून तपासी अधिकारी पुणे येथे प्रशिक्षणाला गेल्या आहेत. या प्रकरणाला महिना लोटूनही पोलीसांकडून तपास कार्याला सुरुवात करण्यात आली नाही. घटनेचे गांभिर्य पाहून व तपासात दिरंगाई लक्षात घेता तपास एलसीबीकडे सोपविण्यात यावे, एलसीबीकडे महिला पोलीस अधिकारी नसेल तर, कोणत्याही एलसीबी शाखेतील महिला अधिकाºयाकडे तपास देण्यात यावे, अशी मागणी मेश्राम यांनी केली.