शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

राफेल घोटाळ्याची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 22:02 IST

राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणात गैरव्यवहाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आली आहे. याच अंतर्गत सोमवारी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निषेध व निर्दशने करीत जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती, पंतप्रधांना निवेदन पाठविण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हा काँग्रेस कमिटीची मागणी : त्रिमूर्ती चौकात केला निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणात गैरव्यवहाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आली आहे. याच अंतर्गत सोमवारी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निषेध व निर्दशने करीत जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती, पंतप्रधांना निवेदन पाठविण्यात आले.देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा राफेल लढाऊ विमान घोटाळात करण्यात आला. राफेल विमान खरेदी घोटाळयामुळे सरकारी खजिना ४१,२०५ कोटी रूपयांनी झाला. ज्या विमानांची किंमत ५२६.१० कोटी रुपए होती ते विमान भाजप सरकार ने १६७०.७० करोड रूपयांनी खरेदी करण्यात आले. हिंदुस्थान एयरोनाटिक्स लिमिटेड या पब्लिक सेव-टर कंपनीला ठेका न देता १२ दिवस जुनी एका खाजगी कंपनीला सदर कंत्राट देण्यात आला. देशाला आवश्यक १२६ विमान कमी करून केवळ ३६ विमानांचा सौदा करण्यात आला. अशाप्रकारे देश हित देशाची सुरक्षाच्या सबंधी भाजपा प्रणित सरकारने माहाघोटाळा केला तरी या राफेल लढाऊ विमान खरेदी घोटाळयाची सयुक्त संसदीय समितीमार्फत चोकशी करण्यात येवून दोषींवर त्वरीत कारवाई करण्यात यावी.आंदोलनात जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, माजी आमदार सेवक वाघाये, माजी आमदार आनंदराव वंजारी, जि. प. अध्यक्ष रमेश डोंगरे, प्रदेश महासचीव जिया पटेल, माजी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मधुकर लिचडे, महीला अध्यक्ष सिमा भुरे, जिल्हा परिषदेचग सभापती प्रेम वनवे, भंडारा तालुका कॉग्रेस अध्यक्ष राजकपूर राऊत, लाखांदूर तालुका कॉग्रेस अध्यक्ष भुमेश्वर महावाडे, तुमसर तालुका कॉग्रेस अध्यक्ष शंकर राऊत, साकोली तालुका कॉग्रेस अध्यक्ष नंदू समरीत, तुमसर शहर कॉग्रेस अध्यक्ष अमर रगडे, भंडारा शहर कॉग्रेस अध्यक्ष सचीन धणमारे, सेवादल अध्यक्ष कैलाश भगत, विकास राऊत, सभापती निलकंठ टेकाम, अनीक जमा, आवेश पटेल, गिता बोकडे, सुनील गिहेपुंजे, न.प. सदस्य शमिम शेख, न.प. सदस्य जयश्री बोरकर, जि.प. सदस्य प्यारेलाल वाघमारे, माजी सभापती हंसाताई खोब्रागडे, जि.प. सदस्य मंदा गनवीर, जि.प. सदस्य दिपक मेंडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.