शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

भंडाऱ्यात जनावरांची अवैध वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 22:04 IST

ट्रकमधून जनावरांची अवैध वाहतूक करताना पोलीस पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई भंडारा शहरातील नागपूर नाका मार्गावर केली. यात २४ जनावरांची सुटका करण्यात आली असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देदोघांना अटक : नागपूर नाका येथे कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ट्रकमधून जनावरांची अवैध वाहतूक करताना पोलीस पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई भंडारा शहरातील नागपूर नाका मार्गावर केली. यात २४ जनावरांची सुटका करण्यात आली असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.ईमरान रियाज खान (२३), शोहेब मुकिम बेग (१९) दोन्ही रा. चंगेरा (जि.गोंदिया) असे अटक केलेल्या इसमांची नावे आहेत. ट्रक क्रमांक एमएच ३१ सीबी ७८६९ या वाहनातून जनावरांना कोंबून अवैध वाहतूक होत असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रशासनाला मिळाली.ठाणेदार सुधाकर चव्हाण व पोलीस नायक बळीराम उईके यांनी वेळीच सतर्कता दाखवून या ट्रकचा पाठलाग करून अडविले. यात २४ जनावरे कोंबून भरलेल्या स्थितीत आढळली.जनावरांची एकूण किंमत दोन लाख १६ हजार रूपये असून ट्रक जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपीविरूद्ध भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनावरांना पिंपळगाव सडक येथील गो शाळेत ठेवण्यात आले आहे. अधिक तपास भंडारा ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक खाडे करीत आहे.