शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या संगणीकृत होणार

By admin | Updated: May 15, 2017 00:30 IST

आंतरजिल्हा बदल्यात घोळ झाल्याचे प्रकरण राज्यभर गाजले. यापुढे बदल्यात पारदर्शीपणा यावा म्हणून राज्य शासनाने संगणकीकृत आंतर जिल्हा बदलीचे वेळापत्रकच जाहीर केले.

ग्रामविकास मंत्रालयाचे आदेश धडकले मोहन भोयर । लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आंतरजिल्हा बदल्यात घोळ झाल्याचे प्रकरण राज्यभर गाजले. यापुढे बदल्यात पारदर्शीपणा यावा म्हणून राज्य शासनाने संगणकीकृत आंतर जिल्हा बदलीचे वेळापत्रकच जाहीर केले. प्रथम राज्यातील चार विभागात आंतरजिल्हा बदल्या होत आहेत. ग्रामविकास व जलसंधारण विभागाने तसा आदेश नुकताच काढला आहे.जिल्हा परिषदेच्या आंतरजिल्हा बदली प्रकरणी शासनाने यापुर्वी निर्णय घेतला होता. २४ एप्रिल २०१७ अन्वये सुधारित धोरण निश्चित केले. ११ मे रोजी शासनाचे समक्रमांकाचे आदेश निर्गमीत करण्यात आले आहे. ग्रामविकास व जलसंधारण विभागाने जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांना या आदेशान्वये कळविण्यात आले.आंतरजिल्हा बदलीसाठी इच्छूक प्राथमिक शिक्षकांचे गट शिक्षणाधिकारी कार्यालयात आॅनलाईन अर्ज भरण्याचे शासनाने निश्चित केले आहे. यात नागपूर विभागात १५ मे ते १७ मे दरम्यान नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्हा अमरावती विभाग अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, लातूर विभाग-लातूर, उस्मानाबाद, नांदेड, औरंगाबाद विभाग-औरंगाबाद, जालना,परभणी, हिंगोली, बीड यांचा समावेश आहे, असे ग्रामविकास व जल संधारण विभागाचे कक्ष अधिकारी संजय कुळवे यांनी नमूद केले आहे. आंतरजिल्हा बदलीत पारदर्शीपणा यावा तथा कुणावर अन्याय होऊ नये तक्रारींचा ससेमिरा न लागता बदल्या करण्याचा निर्णय ग्रामविकास मांलयाने घेतल्याची चर्चा शिक्षक वर्तुळात सुरू आहे. अशा पद्धतीने तालुका तथा जिल्हास्तरावर बदल्या करण्याच्या हालचालींना वेग आल्याचे समजते. जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यात घोळाच्या चर्चा सर्वच जिल्ह्यात सुरू होत्या. त्यांना आॅनलाईन पद्धतीने चाय बसेल असेल बोलल्या जात आहे.