शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वनमजुराची नागपुरात चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 01:04 IST

कांद्री वनविभागाच्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्याच्या शासकीय निवासस्थानी आढळलेल्या बिबट्याच्या कातडी प्रकरणी वनमजुरांची नागपूर येथे चौकशी करण्यात आली. या मजूरांनी काय जबाब नोंदविले, हे मात्र गुलदस्त्यात आहे.

ठळक मुद्देबिबट कातड्याचे प्रकरण : वनविभागाचा तपास सुरुच

लोकमत न्यूज नेटवर्कआंधळगाव : कांद्री वनविभागाच्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्याच्या शासकीय निवासस्थानी आढळलेल्या बिबट्याच्या कातडी प्रकरणी वनमजुरांची नागपूर येथे चौकशी करण्यात आली. या मजूरांनी काय जबाब नोंदविले, हे मात्र गुलदस्त्यात आहे.मोहाडी तालुक्यातील कांद्रीचे वनपरिक्षेत्र आधिकारी देवेंद्र चकोले यांच्या शासकीय निवासस्थानी चार दिवसापूर्वी बिबट्याचे कातडे आढळून आले होते. वनविभागाच्यावतीने सदर प्रकरणाची अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरु आहे. सदर प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्याकडे वन्यप्रेमी करणार आहेत. कांद्री वनपरिक्षेत्र हे ९५०० हेक्टर क्षेत्रात असून यात १८ बीट आहेत. या जंगलात मोठ्या प्रमाणात वन्यजिव असून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या एका वनाधिकाºयाच्या शासकीय निवास्थानी बिबट्याचे कातडे आढळून आले. मात्र सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. आता वनमजुरांची चौकशी करण्यात आली. मात्र अधिकारी मोकळेच आहेत.यासंदर्भात दक्षता विभागाच्या अधिकारी लोणकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी दोन्ही वनमजूरांना नागपूरात पाचारण करण्यात आल्याच्या माहितीला दुजोरा दिला.

टॅग्स :leopardबिबट्या