शहरं
Join us  
Trending Stories
1
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
2
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
3
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
6
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
7
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
8
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
9
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
10
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
11
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
12
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
13
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
14
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
15
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
16
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
17
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
18
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
19
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
20
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...

शालेय पोषण आहाराची चौकशी करा

By admin | Updated: June 19, 2014 23:41 IST

शालेय पोषण आहारात मुख्याध्यापकाने हयगय केल्याचा आरोप आहे. हा प्रकार लाखनी येथील समर्थ विद्यालयातील असून त्याची चौकशी करावी, अशी मागणी किशोर कुथे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

भंडारा : शालेय पोषण आहारात मुख्याध्यापकाने हयगय केल्याचा आरोप आहे. हा प्रकार लाखनी येथील समर्थ विद्यालयातील असून त्याची चौकशी करावी, अशी मागणी किशोर कुथे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.माहितीनुसार, संबंधित विद्यालयाचे मुख्याध्यापकांना दि.१ एप्रिल ते ३० जून २०१४ या कालावधीतील शालेय पोषण आहाराची माहिती किती याबाबत विचारणा करण्यात आली. मात्र त्यांनी माहिती संदर्भात दुजोरा दिला नाही. त्यानंतर माहितीच्या अधिकारांतर्गत कुथे यांनी लाखनी पंचायत समितीतून माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. पंचायत समिती मार्फत पत्र देण्यात आले होते.संबंधित शालेय पोषण आहाराची माहिती समर्थ विद्यालयाच्या मुख्याध्यापकाकडून घेण्यात यावी. त्यानुसार मुख्याध्यापक यांनी व महाराष्ट्र स्टेट को आॅपरेटिव्ह फेडरेशन लिमिटेडकडून मिळालेल्या शालेय पोषण आहाराची पोच पावतीची झेरॉक्स प्रती मिळाली. त्यात दोन्ही पावती अंतर्गत असलेली माहिती संशयास्पद आहे, असे आढळले. मिळालेल्या साहित्यांतर्गत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही कुथे यांनी केली आहे.मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी, शिक्षणाधिकारी व सबंधित शाळेचे अध्यक्ष व कार्यवाह यांना करण्यात आली आहे. संबंधित पोषण आहार संदर्भात चौकशी झाल्याचेही माहिती आहे. मात्र त्यावर कारवाई झालेली नाही. चौकशी अंती प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)