शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन विकासातून ग्रामविकासाला चालना

By admin | Updated: May 29, 2017 00:22 IST

पर्यटन विकास योजनेच्या माध्यमातून होणाऱ्या आमूलाग्र बदलाचा लाभ पर्यटन व ग्रामविकासाला मिळेल. असे प्रतिपादन खा.नाना पटोले यांनी व्यक्त केले.

नाना पटोले यांचे प्रतिपादन : सिरसाळा येथे पर्यटन विकास योजनेचे भूमिपूजनलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पर्यटन विकास योजनेच्या माध्यमातून होणाऱ्या आमूलाग्र बदलाचा लाभ पर्यटन व ग्रामविकासाला मिळेल. असे प्रतिपादन खा.नाना पटोले यांनी व्यक्त केले. पवनी तालुक्यातील सिरसाळा येथे पर्यटन विकास योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक उमेश वर्मा, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामवन समिती सिरसाळाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पटोले यांनी शासनाच्या नाविण्यपूर्ण उपक्रमातून हा विकास होऊ घातला आहे. भंडारा वनविभागाअंतर्गत या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ग्रामस्थांनीही सहकार्य करण्याची गरज आहे. समिती व प्रशासनाच्या सहकार्यातून विकास शक्य होईल. असे प्रतिपादन यावेळी पटोले यांनी केले. कार्यक्रमाला समिती सदस्य, वनकर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.