शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

संसर्गजन्य आजार, रूग्णसंख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 05:00 IST

कोरोनाचे संकट दारावर उभे ठाकले आहे. या संकटातून केवळ डॉक्टर्स, बाहेर काढू शकतात वैद्यकीय सेवा नागरिकांना मिळाली तर आपसून भिती दूर होईल. परंतु शासकीय दवाखाने वगळता खाजगी रुग्णालये व ओपीडी बंद असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. अवकाळी पाऊ स दरदिवशी हजेरी लावत आहे. वातावरणात झपाटयाने बदल घडत आहे. यामुळे नागरिकांना, लहान-मुलांना सर्दी, ताप, खोकल्याची साथ सुरु झाली आहे.

ठळक मुद्देवातावरणात बदल : कोरोनामुळे भीतीचे वातावरण, रुग्ण स्वत:च खरेदी करतात औषध

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : दररोज येणाऱ्या पावसामुळे वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे ताप, सर्दी व खोकला झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोनाच्या धास्तीत सदर लक्षणे आढळल्याने चिंता वाढली आहे. खाजगी दवाखाने लॉकडाऊ न असल्याने रुग्ण औषधांच्या दुकानातून स्वत:च औषध घेवून उपचार करीत आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोक्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्रमुखांनी याची दखल घेण्याची गरज आहे.कोरोनाचे संकट दारावर उभे ठाकले आहे. या संकटातून केवळ डॉक्टर्स, बाहेर काढू शकतात वैद्यकीय सेवा नागरिकांना मिळाली तर आपसून भिती दूर होईल. परंतु शासकीय दवाखाने वगळता खाजगी रुग्णालये व ओपीडी बंद असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. अवकाळी पाऊ स दरदिवशी हजेरी लावत आहे. वातावरणात झपाटयाने बदल घडत आहे. यामुळे नागरिकांना, लहान-मुलांना सर्दी, ताप, खोकल्याची साथ सुरु झाली आहे.स्वत:चा उपचार स्वत:चखाजगी रुग्णालये व ओपीडी बंदमुळे नागरिक औषधाच्या दुकानात जावून स्वत:च औषधी खरेदी करती आहेत. शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून त्यांचेवर ताण येत आहे. सध्या सर्दी, ताप, खोकल्यामुळे भिती वाढली आहे. वातावरणात बदल झाल्याने हा आजार होतो परंतु सध्या कोरोनाची धास्ती असल्याने प्रत्येकालाच चिंतेने ग्रासले आहे. तुमसर येथे उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.सचिन बाळबुध्दे यांनी व रुग्णालयातील इतर डॉक्टरांचे भ्रमणध्वनीवर संपर्क साधून आजाराबाबत माहिती सांगितल्यावर उपचाराची माहिती व औषधोपचार सांगण्यात येत आहे.सक्तीचा आदेश देणार काय?आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, महाराष्ट्र कोवीड उपाययोजना नियम २०२० साथरोग अधिनियम १८९७ अन्वये कारवाईच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पुढील दिवसात यावर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील प्रमुख वरिष्ठ दोन अधिकाºयांनी संबंधित जिल्हयात कडक उपाययोजना व कारवाईचे आदेश केंद्र शासनाने दिल्या आहेत.दातांचे दवाखाने बंदतुमसर शहरातील दातांचे रुग्णालये सध्या बंद आहेत. कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव तोंडावाटे होतो. त्यामुळे मोठी संसर्ग त्यातून होण्याची शक्यता अधिक आहे. खबरदारी म्हणून सध्या दातांचे दवाखाने बंद ठेवण्यात आले आहे.दिशानिर्देश कोण देणारतुमसर शहर व ग्रामीण परिसरात सध्या आरोग्य सेवेचा भार शासकीय रुग्णसेवेवर येवून पडला आहे. शहरात व ग्रामीण भागात अनेक खाजगी, ओपीडी आहेत. ते बंदमुळे आरोग्यसेवेचा बोजवारा उडाला आहे. केंद्र व राज्य शासनाने खाजगी डॉक्टरांनी आरोग्य सेवा पूरविण्याची विनंती केली आहे परंतु ती अद्याप सुरु झाली नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या