शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

वाढते अतिक्रमण ठरले व्यापाºयांसाठी डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 23:40 IST

टि-पाँईटवर काही दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. नगरपंचायत लाखांदुरच्या गाळ्यांमध्ये व्यवसाय करणाºया व्यापाºयांना फटका बसत आहे.

ठळक मुद्देटि-पाँईटवर काही दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : टि-पाँईटवर काही दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. नगरपंचायत लाखांदुरच्या गाळ्यांमध्ये व्यवसाय करणाºया व्यापाºयांना फटका बसत आहे. महिण्यामागे नगरपंचायतला ५०० रुपये कर देऊन व्यवसाय करत असतांना, गाळ्यांसमोरील जागेवर अतिक्रमण करून दुकाने थाटून व्यवसाय करणाºया दुकान चालकांमुळे कर देणाºया दुकान चालकांना मनस्ताप होत असून त्यांच्या व्यवसायावर फटका बसत आहे.चार वर्षापूर्वी जिल्ह्याला सचिंद्रप्रतापसिंग हे जिल्हाधिकारी असतांना त्यांनी अतिक्रमण हटाव म्ेोहीम हाती घेतली होती. तेव्हा लाखांदूर टि-पाँईंट येथील अतिक्रमण हटविले होते. तेव्हा गाळ्यांमधील ेव्यावसायीकांना सुगीचे दिवस आले होते. मात्र तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे काही दिवसांनी पुन्हा या ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. कर देणाºया व्यापाºयांनी अनेकदा ग्रामपंचायतकडे ही समस्या लेखी स्वरूपात दिली. ग्रामपंचायतचे रुपांतर नगरपंचायतमध्ये झाल्यानंतर सुध्दा या व्यापºयांनी निवेदन दिले. मात्र नगरपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. महिण्यामागे ५०० रुपये कर देऊनही अतिक्रमण धारकांमुळे व्यवसायावर होणाºया परीणामाची नगरपंचायतला जाणिव होत नाही. व्यवसायीकाकडून नाराजीचा सुर निघत आहे.शिवस्मारकाच्या नियोजीत जागेवर होर्डिंग व बॅनरगेल्या काही वर्षापुर्वी लाखांदूर येथे शिवस्मारक उभारण्याकरीता टि-पाँईंटवर जागा नियोजित करुन फलकाचे अनावरण देखील करण्यात आले होते. मात्र अनेक वर्षांपासून याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याने शिवस्मारकाच्या नियोजीत जागेवर राजकीय पक्षांचे तसेच विविध कार्यक्रमाचे होडींग व बँनर लावण्यात येत आहेत.