शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

कारची ट्रकला धडक खरबी नाका येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 23:55 IST

नागपूरहून भंडारा दिशेने जाणाऱ्या ट्रकला मागेहून येणाऱ्या कारने धडक दिली. यात ट्रकने कारला काही अंतरापर्यंत घासत नेले.

आॅनलाईन लोकमतजवाहरनगर/खरबी : नागपूरहून भंडारा दिशेने जाणाऱ्या ट्रकला मागेहून येणाऱ्या कारने धडक दिली. यात ट्रकने कारला काही अंतरापर्यंत घासत नेले. या अपघातात चार इसम जखमी झाले. ही घटना काल मंगळवारी खरबी (नाका) शेतशिवारात राष्ट्रीय महामार्गावरील गॅस गोडावून जवळ घडली. वरठी येथील रहिवासी मनोज शामराव वंजारी (३०) हे कुटुंबासोबत नागपूरहून भंडाऱ्याकडे स्वत:च्या कार क्रमांक एमएच ३६ एच ७४०२ समोरील ट्रकला मागच्या बाजूने धडक दिली.परिणामी कार ट्रकमध्ये अडकली. याबाबत ट्रक चालकाला भास न झाल्याने काही अंतरापर्यंत कार फरफटत गेली. ट्रकचालकाला सूचना मिळताच ट्रक थांबला. यातील दोन इसम निशिध चोपकर (२३) व तारसाबाई वंजारी (६०) हे जखमी झाले. इतर दोन इसम किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जवाहरनगर पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास पोलीस हवालदार भगवान सोडगीर करीत आहेत.