शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा संकुलात व्यायामशाळेचे उद्घाटन

By admin | Updated: February 11, 2017 00:26 IST

भंडारा : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा संकुल समिती, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय दर्जाचे साहित्य असलेली ...

भंडारा : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा संकुल समिती, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय दर्जाचे साहित्य असलेली अद्यावत व्यायामशाळाचे उद्घाटन सोहळा पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांचे हस्ते करण्यात आले.उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्ष सुनिल मेंढे, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी, सहाय्यक जिल्हाधिकारी बी.बी. पृथ्वीराज, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले उपस्थित होतेपालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी जिल्ह्यातील राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्याच्या अनुषंगाने जिल्हा क्रीडा संकुलामार्फत उभारण्यात आलेली दर्जेदार अद्ययावत व्यायामशाळेचा लाभ घेऊन संबंधित क्रीडा प्रकारात खेळाडूंनी व युवकांनी प्रगती करावी. भंडारा जिल्ह्याचा नाव लौकीक करून गौरव प्राप्त करावा, असे आवाहन केले. जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांच्या प्रयत्नातून तयार करण्यात आलेल्या सुजज्ज व्यायामशाळेचा लाभ जिल्ह्यातील खेळाडू, युवकांनी घ्यावा असे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी उत्कृष्ट व्यायामपटू तयार होण्याकरिता या व्यायामशाळेचा संधीचा लाभ खेळाडू व युवकांनी व सर्व जनतेनी घ्यावा असे आवाहन केले. प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांनी केले. संचालन क्रीडा अधिकारी ए.बी. मरसकोल्हे यांनी केले. अद्ययावत व्यायाम साहित्याचे प्रात्यक्षिक मनोज पंधराम यांनी करून दाखविले. यावेळी नगराध्यक्ष सुनिल मेंढे, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी आदींनी प्रशंसा केली. कार्यक्रमाकरिता संदिप खोब्रागडे, भोजराज चौधरी, अनिल इंगळे, मंगेश गुडधे, रविंद्र वाळके, रामभाऊ धुळसे, सूरज लेंडे, पुरुषोत्तम साठवणे, राजू मडावी, तुषार नागदेवे यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)