शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

उद्घाटनापूर्वीच उड्डाणपुलाला भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 22:53 IST

राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झालेल्या तुमसर-गोंदिया मार्गावरील देव्हाडी उड्डाणपुलावर उद्घाटनापुर्वीच मोठे भगदाड पडले. या प्रकाराने उड्डाणपुल बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सध्या हा खड्डा तरूणांसाठी सेल्फी पॉर्इंट बनला आहे.

ठळक मुद्देदेहाडी येथील प्रकार : भगदाड बुजविण्याचा कंत्राटदाराचा प्रयोग

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झालेल्या तुमसर-गोंदिया मार्गावरील देव्हाडी उड्डाणपुलावर उद्घाटनापुर्वीच मोठे भगदाड पडले. या प्रकाराने उड्डाणपुल बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सध्या हा खड्डा तरूणांसाठी सेल्फी पॉर्इंट बनला आहे.२४ कोटी रूपये खर्चून रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. मुंबई-हावडा या प्रमुख रेल्वे मार्गावरील सदर उड्डाणपूल क्रॉसिंग क्रमांक ५३२ वर बांधण्यात येत आहे. मागील पाच वर्षांपासून या उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. अ‍ॅप्रोज रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी या मार्गावर मोठे खड्डे आहेत. याच उड्डाणपुलावर काही तरूणांना हा भगदाड दिसला. यात या तरूणांनी या खड्ड्यात उतरून सेल्फीही काढली. काहींनी चित्रफितही तयार केली. कंत्राटदाराला माहित होताच रात्रीला भगदाड बुजविण्याचा प्रयत्न केला. उड्डाणपुलाच्या बांधकामात फ्लॉयअ‍ॅशचा वापर बांधकामात करण्यात आला आहे. पावसामुळे अ‍ॅश (राख) वाहून गेल्याने उड्डाणपुलावर पोकळी निर्माण झाली.मोठ्या दुर्घटनेची शक्यतादेव्हाडी उड्डाणपूलावर भगदाड पडल्यामुळे आतील भागातील राख वाहून गेली. परिणामी मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोट्यवधी रूपये खर्चून उड्डाणपुलाचे बांधकाम होत असताना पडलेल्या भगदाडामुळे बांधकामाची गुणवत्तेवर शंका व्यक्त होत आहे. महामार्ग घोषित झाल्याने वाहनांची वर्दळ राहणार असल्याने निरीक्षण व चौकशी करण्याची गरज आहे. पूल बांधकामाचे निरीक्षण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत करण्याची गरज आहे.मागील पाच वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. उड्डाणपुलावर भगदाड पडल्याने रात्रीच्या सुमारास तो बुजविण्यात आला. परंतु संपूर्ण पुलच धोकादायक असल्याचे आम्हाला वाटते.-श्याम नागपुरे,माजी सरपंच स्टेशनटोली (देव्हाडी).