शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक विवाह सोहळ्याचे महत्त्व टिकून राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 22:43 IST

तालुक्यासह जिल्ह्यात कुणबी समाज संघटनेद्वारे सामूहिक विवाह सोहळ्याची परंपरा २५ वषापूर्वी सुरू केली. त्याचे आपण साक्षीदार आहोत. सामूहिक विवाह सोहळ्यामुळे पैशांचा व वेळेचा अपव्यय टाळता येतो. सामूहिक विवाह सोहळ्याचे महत्व टिकून राहिले पाहिजे, असे आवाहन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : लाखनीत रौप्य महोत्सवी विवाह सोहळा, २३ जोडपी विवाहबद्ध

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : तालुक्यासह जिल्ह्यात कुणबी समाज संघटनेद्वारे सामूहिक विवाह सोहळ्याची परंपरा २५ वषापूर्वी सुरू केली. त्याचे आपण साक्षीदार आहोत. सामूहिक विवाह सोहळ्यामुळे पैशांचा व वेळेचा अपव्यय टाळता येतो. सामूहिक विवाह सोहळ्याचे महत्व टिकून राहिले पाहिजे, असे आवाहन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.स्थानिक श्री संत तुकाराम बहुउद्देशिय सेवाभावी संस्थाद्वारे बुधवारी कुणबी समाजाद्वारे समर्थ नगरच्या मैदानात रोप्य महोत्सवी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात २३ जोडपी विवाहबद्ध झालीत. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीयमंत्री खा.प्रफुल पटेल, माजी खा. नाना पटोले, आ. राजेश काशिवार, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी आ. सेवक वाघाये, माजी आ. मधुकर कुकडे, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, दुग्ध सहकारी संस्थेचे अध्यक्ष रामलाल चौधरी, साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दादा टिचकुले, माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, नेत्रतज्ञ डॉ. दुर्गेश चोले, माजी जि.प. सभापती विनायक बुरडे, माजी जि.प. सभापती नरेश डाहारे, बाजार समिती सभापती शिवराम गिºहेपुंजे, जि.प. सदस्य आकाश कोरे, बीडीसी बँकेचे संचालक विलास वाघाये, जि.प. अध्यक्ष रमेश डोंगरे, सरपंच सुनिता भालेराव आदी उपस्थित होते.शेतकऱ्यांनी मुला-मुलींना शिक्षित करून त्यांना त्यांच्या पायावर उभे होऊ देणे महत्त्वाचे असल्याचेही खा. पटेल यांनी स्पष्ट केले.याप्रसंगी प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष जयकृष्ण फेंडरकर यांनी केले. माजी खासदार नाना पटोले यांनी सामूहिक विवाह सोहळ्याची उपयुक्तता स्पष्ट केली. शेतकरी व शेतमजुराच्या हितासाठी आपण संघर्ष करीतअसून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहचल्या पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी आ. परिणय फुके यांच्याकडून बधु-वरांना आलमारी भेट देण्यात आली. आ. काशिवार यांच्याकडून वधू-वरांना शिलाई मशनि भेट देण्यात आली.आ. काशिवार यांनी पूर्व विदर्भातील शेतकीर धान उत्पादन करणारा आहे तो श्रीमंत नाही त्यामुळे वेळेचा व पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी सामूहिक विवाह सोहळा महत्वाचा असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे संचालन प्रशांत वाघाये यांनी केले. आभार उमराव आठोडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संयोजक राजेश बांते, विलास वाघाये, रामदास सार्वे, गंगाधर लुटे, माधवराव भोयर, परसराम फेंडरकर, भोजराम डहाके, रमेश झलके, मधुकर मोहतुरे, मंगेश कानतोडे, रमेश रोटके, अलका खराबे, अर्चना ढेंगे यांनी सहकार्य केले. सोहळ्यात १५ हजारपेक्षा जास्त वºहाडी मंडळी उपस्थित होती.