शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमध्ये लवकरच आकृतीबंध लागू होणार

By admin | Updated: May 17, 2014 23:35 IST

बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये लवकरच नवीन आकृतीबंध लागू होणार आहे.

पेंढरी(कोके) : बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये लवकरच नवीन आकृतीबंध लागू होणार आहे. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने नुकतीच सभा घेतली. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये नैसर्गिक वाढीने इयत्ता पाचवी व आठवीचे वर्ग सन २०१४ पासून सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण संचालक (प्राथमिक) शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे शिक्षण विभागाने सादर केला आहे. याबाबत नैसर्गिक वाढीचे निर्णय शासन स्तरावरुन लवकरच निर्गमीत करण्यात येणार असल्याचे समजते. माध्यमाचा वर्ग नाही अशा शाळांमध्ये पाचवीचा वर्ग जोडणे व ज्या ठिकाणी इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे व तीन किमी परिसरात आठवीचा त्याच माध्यमाचा वर्ग नाही अशा शाळांमध्ये आठवीचा वर्ग जोडण्याबाबत गटशिक्षणाधिकार्‍यांनी शिफारस केलेल्या शाळेनी इयत्ता चवथी, सातवीमधील संबंधित विद्यार्थ्यांचे शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र सदर शाळेच्या मुख्याध्यापकांनी देण्याची कार्यवाही करू नये, असे सांगितले आहे. मात्र सदर विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र देण्याची विनंती केल्यास त्यांना शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र द्यावे, असे आदेशात स्पष्ट नमूद केले आहे. ज्या खासगी माध्यमिक शाळेचे आठवीचे वर्ग तुटून कर्मचारी अतिरिक्त होतील त्यांच्या समायोजनाचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. तसेच प्रत्येक शाळेत विद्यार्थी पटसंख्येचा प्रश्न भेडसावणार आहे. (वार्ताहर)