शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

संगणक शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांची उपेक्षा

By admin | Updated: January 31, 2015 00:40 IST

तुमसर तालुक्यातील आदीवासी बहुल खापा (खुर्द) येथे शासकिय पोस्ट बेसीक आश्रमशाळा आहे.

आलेसुर : तुमसर तालुक्यातील आदीवासी बहुल खापा (खुर्द) येथे शासकिय पोस्ट बेसीक आश्रमशाळा आहे. येथील आश्रम शाळेत सन २०१४ ते २०१५ सत्रात किमान (कंत्राटी) संगणक शिक्षकही उपलब्ध नाही या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे माहिती तंत्रज्ञान व विकास कार्यानुभव या विषयात सर्रास उपेक्षा केली जात आहे. त्यांची माहिती व तंत्रज्ञान या विषयात पिछेहाट केली जात आहे. या शासकिय पोस्ट बेसीक आश्रम शाळेची स्थापना सन १९८२ ला झाली असून ३३ वर्षाचा कालखंड लोटला आहे. मात्र अलिकडील काही काळात दर्जात्मक शिक्षणाअभावी विद्यार्थ्यांची पटसंख्या घटत असुन आदीवासी पालकांचा कल खाजगी अनुदानीत आश्रमशाळेत वाढला आहे. परिणामी या शासकिय आश्रमशाळेचे भवितव्य धोक्यात आले आहे. सध्या या आश्रमशाळेत २१० विद्यार्थ्यांची पटसंख्या असुन इयत्ता ५ वी ते १० वी मधिल पटसंख्या ९२ आहे. बालकांचा मोफत व शक्तिचा शालेय शिक्षण कायद्यान्वये व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमात इयत्ता तंत्रज्ञान व विकास कार्यानुभव असा समावेश करण्यात आला आहे.यामुळे विद्यार्थ्यांना प्रतिदिन वेळापत्रकाच्या पुरक नियोजनान्वये किमान १ ते २ तास संगणक शिक्षणाचे ज्ञान देणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दैनंदिन गतिमान युगात संगणक व त्यांचे आयुष्यातील महत्वाचे स्थान, संगणकाची व्यवस्था मुख्यभाग, इनपुट, प्रोसेस, आऊटपुट, किबोर्ड, माऊस, सीपीयु मॉनिटर, प्रिंटर, किज, फंक्शन व अनेक महत्वपूर्ण माहिती देणे बंधनकारक आहे. अध्यापनासमावेत कार्यानुभव करणे गरजेचे आहे. मात्र संगणक कक्षात ६ पैकी २ संगणक सुरु असून ४ संगणक पुर्णपणे बंद आहेत. त्यामुळे शाळा व देखभाल दुरुस्तीचा निधी कुठे अलिप्त झाला हा पालक वर्गानी प्रश्न उपस्थित केला आहे. एकीकडे शिक्षणातील मुख्य गाभा शिक्षक नसल्यामुळे संगणीक विकास किती झाला असेल हे उहापोह ठरेल.परिक्षा तोंडावरइयत्ता १० मधील शालांत परिक्षा मार्च २०१५ मधिल वेळापत्रक घोषित झाला असून २० मार्च २०१५ ला माहिती संप्रेषण तंत्रज्ञान चा लेखी व प्रात्यक्षीक पेपर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक तयारी कितपत सज्ज असेल या विषयी कल्पना करणे आतिषयोक्ती ठरेल. (वार्ताहर)