शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ज्वलंत समस्यांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 23:03 IST

शेतकºयांच्या आत्महत्या, पाण्याचा गंभीर प्रश्न, चाºयाचा प्रश्न यासारख्या जिल्ह्यातील ज्वलंत समस्या नागरिकांपुढे आ वासून उभ्या असताना शासन प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देभंडाºयात पत्रपरिषद : प्रफुल पटेल यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतकºयांच्या आत्महत्या, पाण्याचा गंभीर प्रश्न, चाºयाचा प्रश्न यासारख्या जिल्ह्यातील ज्वलंत समस्या नागरिकांपुढे आ वासून उभ्या असताना शासन प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. सद्यस्थितीत जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर असून कुठलाही वर्ग सुखी व समाधानी नाही. याला शासन जबाबदार आहे असा आरोप खासदार तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी केला.दुपारी १२ वाजता येथील विश्रामगृहात आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ओबीसी स्कॉलरशिप, आपादग्रस्त शेतकºयांना मदत, कर्जमाफीचा सरसकट लाभ ही बाब सर्वसामान्यांसह सर्वांनाच संभ्रमात घालणारी आहे. पिक विम्याची स्थिती फार वाईट असताना खासगी कंपन्याही शेतकºयांचे ऐकत नाही. मागील दोन वर्षांपासून शेतकºयांना पिक विम्याचा किती लाभ मिळाला याची आकडेवारी पाहिल्यास हे समजून येईल. दुष्काळाच्या स्थितीबाबत बोलताना पटेल म्हणाले, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. कृषीपंपांना नियमित वीज नाही. पावसाने पाठ फिरविल्यामुळे भविष्यात चारा व पिण्याच्या पाण्याचे संकट उद्भवणार आहे. प्रकल्पामध्ये पाण्याचा साठाच नसल्याने सिंचनाला पाणी तरी कुठून द्यायचे असा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकºयांचा जीव मेटाकुटीला आला आहे. अशा स्थितीत सत्तेतील पदाधिकारी अक्षम्य दुर्लक्ष करीत आहेत. येत्या आठवडाभरात पाऊस न बरसल्यास जिल्ह्यात दुष्काळी स्थितीला अजून हातभार लागणार आहे. पालिकेत विरोधकांची भूमिका जोरदार वठवू अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. जिल्हा महिला रुग्णालयाच्या मुद्यावर प्रशासनातील मंत्री, अधिकारी बोलायला तयार नाहीत. अच्छे दिनाच्या नावावर सर्वसामान्यांची गळचेपी होत असल्याचाही घणाघाती आरोप खा.पटेल यांनी लावला.पत्रकार परिषदेला माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, ज्येष्ठ नेते धनंजय दलाल, सभापती नरेश डहारे आदी उपस्थित होते.