शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

कामावर न घेतल्यास आंदोलनाचा इशारा

By admin | Updated: May 12, 2017 01:54 IST

गोसीखुर्द धरणावर सुरक्षा रक्षक म्हणून मागील १० वर्षापासून कार्यरत असणाऱ्या २५ प्रकल्पग्रस्तांना धरणविभागाच्या अधिकाऱ्यांनी कामावरून काढले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पवनी : गोसीखुर्द धरणावर सुरक्षा रक्षक म्हणून मागील १० वर्षापासून कार्यरत असणाऱ्या २५ प्रकल्पग्रस्तांना धरणविभागाच्या अधिकाऱ्यांनी कामावरून काढले आहे. हे काम माथाडी बोर्डाला देूवन बोर्डाचे १५ व्यक्त्ी या कामावर घेतले आहेत. २५ प्रकल्पग्रस्त व्यक्तींच्या कुटूंबावर उपासमारीची पाळी आली आहे. यातील एका व्यक्तीचा मानसीक धक्का बसून दोन दिवसापुर्वी मृत्यू झाला. या प्रकल्पग्रस्तांना आठ दिवसात कामावर परत न घेतल्यास धरणावर आंदोलन करण्याचा ईशारा शासनाला दिला आहे. गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांनी धरणाच्या कामाकरीता आपली शेती, घर-दार सर्व दिले. आता त्यांच्याकडे काहीही शिल्लक नाही. सरकारने कुटूंबातील एकाला नोकरी देण्याचे आश्वासन दिले. पण हजारो ्रकल्पग्रस्त युवक नोकऱ्यासाठी फिरत आहेत. पण नोकऱ्या मिळत नाही.सरकारी नोकऱ्या मिळत नसल्यामुळे १० वर्षापुर्वी २५ प्रकल्पग्रस्तांनी आपल्या कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी कंत्राटी, पद्धतीवर गोसीखुर्द धरणावर नोकरी पत्करली. त्यामुळे त्यांचे कुटूंब चालवायला थोडीफार मदत होवू लागली. धरण विभागाचे अधिकारीही या प्रकल्पग्रस्तांना तुम्हाला कोणत्याही स्थितीत कामावरून काढणार असल्याचे सांगत होते व यांना न्यायालयात जाण्यापासून परावृत्त करीत होते. या प्रकल्पग्रस्तांनी त्यांची माथाडी बोर्डात नोंदणी करण्यासाठी सर्व प्रयत्न केले. पण माथाडी बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांनी नोंदणी होवू दिली नाही. माथाडी बोर्डाला देवून त्यांचे १५ व्यक्ती कामावर घेतले व २५ प्रकल्पग्रस्तांना कामावरून केले आहे. याची माहिती शेवटच्या क्षणापर्यंत या प्रकल्पग्रस्तांना कामावरून केले आहे. याची माहिती शेवटच्या क्षणापर्यंत या प्रकल्पग्रस्तांना होवू दिली नाही. कामावरून काढल्यामुळे या २५ व्यक्तीच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे.