शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याची ओळख शैक्षणिक प्रगतीमुळेच

By admin | Updated: February 3, 2015 22:50 IST

जगामध्ये तुम्ही कुठेही जा प्रत्येक क्षेत्रात उच्च पदावर मुळ भारतीयच आहेत. या मूळ भारतीयांच्या भरवशावर इतर देश प्रगतिपथावर आहेत. कारण त्यांच्याकडे शिक्षणासाठी अनेक दालने उघडली आहेत.

साकोली : जगामध्ये तुम्ही कुठेही जा प्रत्येक क्षेत्रात उच्च पदावर मुळ भारतीयच आहेत. या मूळ भारतीयांच्या भरवशावर इतर देश प्रगतिपथावर आहेत. कारण त्यांच्याकडे शिक्षणासाठी अनेक दालने उघडली आहेत. भंडारा-गोंदिया जिल्ह्याची ओळख सामाजिक व शैक्षणिक क्षेत्राच्या प्रगतीमुळेच आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रफूल्ल पटेल यांनी केले. ते डॉ. ब्रह्मानंद करंजेकर यांच्या हिरक महोत्सव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.पटेल म्हणाले, देशातील युवक तिकडे का जातात कारण तिथे शिक्षणाची आणि रोजगाराची संधी उपलब्ध आहे. उद्याचे भविष्य सुरक्षित करायचे असेल तर मुळात शिक्षणालाच प्रथम अग्रक्रम देला पाहिजे. जिल्ह्याच्या सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी प्रयत्नशील आहोत. मात्र त्यासाठी पालकांनी आणि युवकांनी संधी द्यायला पाहिजे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. डॉ. भानूदास कुलकर्णी, माजी आमदार मधुकर कुकडे, धनंजय मोहरकर व डॉ. वृंदा करंजेकर उपस्थित होत्या. सत्कार समितीचे पदाधिकारी यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. समितीच्या वतीने डॉ. ब्रम्हानंद करंजेकर यांचा मानपत्र, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन प्रफुल पटेल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी सत्कार मुर्ती डॉ. करंजेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजकुमार दुबे, सूत्रसंचालन प्रा. संजय निंबेकर, प्रा. रजनी गायधने, आभार प्रदर्शन प्रा. गिरीष लांजेवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवचंद करंजेकर, प्रा. जितेंद्रकुमार ठाकूर, प्रा. दामोदर गोपाले, मुख्याध्यापक सुनिल सुपारे, लोकनाथ नवखरे, राकेश चकोले, प्रा. पुष्पराज झोड, रवि भोंगाने, निता टेंभरे, अनिरूद्ध अभ्यंकर, अरुणभाऊ उपरीकर, कल्पना उपरीकर, रूपलाल पारधी, विलास परुशरामकर, अमोल चांदेवार, संतोष सय्याम, प्रा. महेश कनोजे, किशोर बनकर, पवन कोसरे यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)